सेन्सेक्समध्ये शतकी भर; मुंबई निर्देशांक २५ हजारापुढे नव्या सप्ताहाची सुरुवात शतकी निर्देशांक वाढीने करणारा सेन्सेक्स सोमवारी २५ हजाराच्या आणखी पुढे गेला. December 15, 2015 07:00 IST
देशातील पहिल्या ‘बुलियन एक्सचेंज’चा मार्ग सुकर! प्रस्ताव मंचातून सोने व्यवहारांची पूर्तता करणाऱ्या विशिष्ट ‘बुलियन बँकां’चाही जन्म होऊ घातला आहे. Updated: December 12, 2015 05:47 IST
‘फेड’ भयाचा वेढा : सेन्सेक्स घसरून २५ हजाराखाली मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील ही गेल्या आठ व्यवहारांतील सातवी घसरण ठरली. December 12, 2015 05:11 IST
सलग सहाव्या गटांगळीने सेन्सेक्स २५ हजाराच्या वेशीवर सलग सहाव्या सत्रातील घसरणीमुळे सेन्सेक्स बुधवारी २५ हजारांवर येऊन ठेपला By रत्नाकर पवारDecember 10, 2015 02:35 IST
शतकी घसरणीने सेन्सेक्स २५,५०० वर भांडवली बाजारातील निराशा नव्या सप्ताहाच्या प्रारंभीदेखील कायम राहिली. December 8, 2015 00:53 IST
घसरण विस्तारली : सेन्सेक्स २६ हजाराखाली सलग दुसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना सेन्सेक्सने सत्रातील पंधरवडय़ातील सर्वात मोठी आपटी अनुभवली. December 4, 2015 00:07 IST
सेन्सेक्सची द्विशतकी भर; निर्देशांक २६ हजारानजीक संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भांडवली बाजारातही उत्साह संचारला. November 27, 2015 00:38 IST
निर्देशांक नाममात्र वधारले, खरेदीला मात्र जोर शुक्रवारी सलग दुसरा दिवस भांडवली बाजारासाठी कमाईचा राहिला. By रत्नाकर पवारNovember 21, 2015 06:05 IST
‘फेड’च्या चलबिचल संकेतांतून बाजाराला दमदार उभारी गेले काही दिवस पड खात असलेल्या बाजाराने गुरुवारी दमदार उभारी घेणारी झेप घेतली. By रत्नाकर पवारNovember 20, 2015 06:17 IST
दिवस कमाईचा ! सेन्सेक्सला सलग दुसरी तेजी गवसली सलग दुसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविताना सेन्सेक्समध्ये मंगळवारी शतकी भर पडली. November 18, 2015 00:39 IST
अर्थचिंतेने घायाळ बाजारात पडझड सुरूच! भांडवली बाजारातील पडझड शुक्रवारी आणखी विस्तारल्याचे आढळून आले. November 14, 2015 03:31 IST
नव्या संवत्सराचा मुहूर्त सकारात्मक लक्ष्मीपूजनानिमित्त बुधवारी बाजारात तासाभरासाठी मुहूर्ताचे विशेष व्यवहार झाले. By रत्नाकर पवारNovember 12, 2015 03:00 IST
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
पाठकबाईंनी सासऱ्यांबरोबर शेअर केला खास फोटो, तर हार्दिक जोशीने वडिलांना भेट दिली आलिशान गाडी, म्हणाला…
9 “शिवसेनेला बळ येणार पण उद्धव ठाकरेंना ‘ही’ माणसं घातक”, ज्योतिषी उल्हास गुप्ते म्हणतात, “येत्या दोन महिन्यात..”
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित