Building News

जुन्या इमारतींना हरित झळाळी

आजही उभ्या असलेल्या जुन्या इमारती या ऊर्जा कार्यक्षम आहेत. त्यासाठी त्यांना हरित झळाळी देणे गरजेचे आहे. भारतीय बांधकाम उद्योग हा…

१२ मजली इमारतीवरील पाण्याची टाकी फुटली

गोरेगावमधील जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावरील एका १२ मजली इमारतीच्या गच्चीतील पाण्याची टाकी फुटली. या टाकीचे तुकडे रस्त्यावर पडले आणि…

बदलती शहरं : बदलती गृहवसाहत संस्कृती

बदलत्या गृहवसाहतींना नवनवीन समस्यांना समोरे जावे लागत आहे; त्यांचा ऊहापोह व त्यावरील उपाययोजनांचा वेध घेणारे सदर. गे ल्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये…

मैत्र हिरवाईचे : वास्तूमधील हरितमित्र

घरातल्या छोटय़ाशा कोपऱ्यात, बाल्कनीत वा गच्चीत झाडे लावताना त्यांची कशाप्रकारे जोपासना करावी, त्यांची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे सांगणारे सदर.. घर…

ग्राहकांवर मुद्रांक शुल्काचा बोजा; असुविधांचे काय?

महाराष्ट्र शासनाने नव्यावर्षांत रेडी रेकनरच्या दरात प्रचंड वाढ केली आहे; परिणामी ग्राहकांवर अतिरिक्त मुद्रांक शुल्काचाही बोजा पडणार आहे. मात्र मुद्रांक…

प्रधानमंत्री सडक योजना: राज्यातील कामे जवळपास पूर्ण

राज्यातील गडचिरोली आणि नंदुरबारचा काही भाग सोडता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यातील कामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. २०११-१२ या…

रस्तेबांधणीच्या कामांवर आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वॉच!

बांधून पूर्ण झालेल्या किंवा काम सुरू असलेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष अवस्था काय आहे हे आता इंटरनेटद्वारे त्वरित माहिती होऊ शकणार आहे.…

शिवाजी टर्मिनस वास्तूचे अंतरंग खुले होणार!

ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा उत्तम नमुना मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचे अंतरंग २८ डिसेंबरपासून मुंबईकरांना खुले होणार आहे. १९ व्या शतकातील या…

अवघ्या ४८ तासांत दहा मजली इमारत उभारली!

अवघ्या ४८ तासांत १० मजली इमारत बांधण्याचा विक्रम शनिवारी सायंकाळी पूर्ण झाला. अर्थात हा इमारतीचा सांगाडा असून वातानुकूलन यंत्रणा, वीजजोडणी,…

लिफ्टची सुरक्षा कायदे आणि उपाय

माणसाने शहरांच्या आडव्या वाढीबरोबरच उभी वाढ करण्यावरही भर दिला आणि त्यातूनच टोलेजंग इमारती अस्तित्वात येऊ लागल्या. जसजसे इमारतींचे मजले वाढत…

वास्तुमार्गदर्शन

१९९२ साली आमच्या शेणॉयवाडी रहिवासी संघाने आमची राहती जमीन विकत घेतली. विकत घेताना मुद्रांक शुल्क भरून ती जागा खरेदीखत नोंद…

एका इमारतीवर दोनपेक्षा अधिक मोबाइल टॉवर उभाण्यास मनाई

मुंबईत अंदाधुंदपणे उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवरविरुद्ध महापालिकेने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे एका इमारतीवर दोनपेक्षा अधिक टॉवर उभारण्यास…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या