Building News

रिअल इस्टेट विशेष : मुंबई – परवडणारी घरे- ‘स्वप्न’ आणि वास्तव

गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करून त्या नियंत्रणात आणायचा प्रयत्न करायला…

संरक्षण दलाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट शिथिल

संरक्षण दलाच्या मालमत्तेच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र सक्तीचे करण्याची अट राज्य सरकारने शिथिल केली आहे.

सहकार जागर : समन्वयासाठी पथ्ये

व्यवस्थापक समिती आणि सभासदांमध्ये समन्वय राहावा, हेवेदावे टळावेत, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू नये आणि सहकारी गृहनिर्माण संस्थेचे काम सुरळीत चालावे अशी…

गवंडीही जाणार आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत!

बांधकामावरील कामगारांना परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ व बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ संस्थेच्या माध्यमातून ‘कुशल क्रेडाई’ हा उपक्रम…

धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

तुर्भे सेक्टर-२४ येथे पंधरा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील छत घरात झोपलेल्या अक्षय शिंदे या तरुणाच्या छातीवर कोसळून मृत्यू झाल्याने…

बेकायदेशीर लुडबुडीमुळे इमारतीला धोका

तळमजल्यावरील सदनिकेत रहिवाशाने केलेले बदल तसेच छतावरील बागेमुळे नौपाडा परिसरातील एका इमारतीला धोका निर्माण झाला असून यासंदर्भात सोसायटीने केलेल्या तक्रारीकडे…

सर्वसमावेशक गच्ची

आमच्या घराजवळ नव्यानेच उभ्या राहिलेल्या टॉवर्सकडे बघितले की प्रकर्षांने नजरेत भरते सोलर सिस्टीमने व्यापलेली तिथली गच्ची. माणसांची वर्दळ मात्र तिथे…

वास्तुगिरी : राजकीय वास्तुशास्त्र

राजकारण आणि वास्तुशास्त्र यांचा संबंध नाही असा देश जगात कोठेही नाही. जगातील कोणत्याही शहरात, विशेषत: राजधानीच्या शहरात गेल्यावर तेथील राजकीय…

मुंबईची वास्तुप्रकृती

गेल्या शंभर वर्षांत मुंबईकरांच्या राहणीमानात आणि गृहरचनेत बदल घडले. कोळी समाजाच्या झावळीच्या घरांपासून नारळी-पोफळीच्या वाडय़ा मुंबईनं पाहिल्या.

सबकुछ फोल्डिंग आणि स्लायडिंग…

काकांच्या व्यवस्थितपणाचा प्रभाव पडल्याने माझ्याही डोक्यात भन्नाट कल्पना येऊ लागल्या. सोफा कम बेड आणि बंकरबेडचा मुलांचा प्रस्ताव लगेचच मी मान्य…

घर शोधण्याच्या खाणाखुणा

एखाद्याचं घर शोधायचं असल्यास त्या घराच्या सभोवतालच्या खाणाखुणा फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अशाच घर शोधण्याच्या खाणाखुणांविषयी..

‘त्या’ इमारतीत घर नाही

चेंबूर रेल्वेस्थानकाशेजारी पालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कॉलेजच्या इमारतीमध्ये आपले वास्तव्य नसल्याचा दावा माजी महापौर व…

एकाच इमारतीत चार घरफोडय़ा

कल्याणमधील वायलेनगर भागात गुरुवारी दुपारी आलिशान रेसिडेन्सी या इमारतीमधील चार घरांचे कडी-कोयंडे तोडून चोरटय़ांनी सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज…

कुंपण

पूर्वीच्या काळी घर, इमारत अथवा उद्यानांचे सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक पद्धतींनी कुंपणे तयार केली जात होती. चिरेबंदी वाडा असो, चक्रवर्ती सम्राज्याचा…

अनधिकृत इमारतींचा चक्रव्यूह भेदायचा तर..

मागील लेखात आपण अनधिकृत इमारतींचा चक्रव्यूह कसा निर्माण झाला हे पाहिले. प्रत्येक शहरासमोरच हा चक्रव्यूह भेदण्याचे मोठे आव्हान आहे.

इमारतीलगत सहा मीटर मोकळ्या जागेचे बंधन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अग्निशमन दलासाठी इमारतीच्या एका बाजूला सहा मीटर मोकळी जागा ठेवावी तसेच पोडिअमऐवजी जमिनीवर मनोरंजन भूखंड असावा

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या