Building News

झोपु योजना आणि अग्निसुरक्षा

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडपट्टीवासीयांसाठी इमारती बांधताना त्या कमी खर्चात बांधल्या जातात. असे कमी खर्चातलं बांधकाम आगीपासून कितीसं सुरक्षित असणार?

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल : सभासदाची हकालपट्टी करण्याचा अधिकार सोसायटीलाच!

एखाद्या सभासदाने उपविधी क्र. ५१ खाली तरतूद केलेल्या तरतुदींचे सातत्याने उल्लंघन केले तर त्याला सभासद वर्गातून काढून टाकण्याची तरतूद सहकार…

चिऊचं घर : घर माणसाळलं…

घर म्हटलं म्हणजे िभती आल्याच.. दगड विटांच्या, सिमेंटच्या, हौसेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसने सजवलेल्या किंवा अगदी साध्या कुडाच्या, मातीने िलपलेल्या! काही…

वास्तुसौंदर्य : गृहसजावटीमध्ये काच एक मूलभूत घटक

आपल्या आयुष्यातल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींची किंमत नेहमीच अधिक असते. बहुतेक वेळा ही किंमत रास्त असूनही आपण ती मोजायला तयार असतो.

कॅम्पा कोला नक्राश्रू आणि बगळ्याचं वैराग्य

अनधिकृत बांधकामं करताना अथवा त्यात जागा विकत घेताना आपल्या समाजातल्या स्थानाचा आणि आपल्याजवळ असलेल्या पशांचा वापर करून घेऊन आपण सर्व…

बकाल शहरांची पायाभरणी!

वस्त्यांचे वेगाने नागरीकरण होत आहे आणि त्यामुळे झपाटय़ाने खेडय़ांचे शहरीकरणही होत आहे. परंतु या सर्वावर अंकुश ठेवणारी यंत्रणा मात्र ग्रामीण…

गॅलरी

चाळींच्या वास्तुरचनेचा अविभाज्य घटक असणारी गॅलरी प्रत्येक चाळकऱ्याच्या आठवणीतील एक कप्पा नक्कीच व्यापून राहिली असेल.

राग‘रंग’

मुख्य रंग व त्यांचे गुणधर्म यांचा कळत-नकळत मनावर व शरीरावर (प्रकृतीवर) काय परिणाम होण्याची शक्यता आहे, हे पाहणे मनोरंजक ठरावे.

घर कौलारू

मी माहेरची अस्सल मुंबईकर. म्हणजे आम्हाला गाव नाही. कोकणचे निसर्गसौंदर्य वगैरे, गावच्या गोष्टी या सर्व कथा-कादंबऱ्यांमधून वाचलेल्या किंवा मैत्रिणीक डून…

वास्तुमार्गदर्शन

एका व्यक्तीने सुमारे १३ वर्षांपूर्वी बिल्डरकडून फ्लॅट विकत घेतला. तो अद्याप स्वत:च्या नावावर केला नाही. नंतर त्याने त्याच्या मेव्हण्याला राहायला…

परभणीत ‘बीओटी’ तत्त्वावर ८ व्यापारी संकुले उभारणार

परभणी शहरात फेरोज टॉकीज, जनता मार्केट, राजगोपालचारी उद्यान, जुना मध्यवर्ती नाका, जुनी नगरपालिका व अपना कॉर्नर या ठिकाणी ‘बीओटी’ तत्त्वावर…

घरी लक्ष्मी वास करी…

आश्विन अमावास्येला रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासाची जागा शोधते. ज्या वास्तूमध्ये स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता असते; त्या…

प्रसन्न घर – अंगण

दिवाळीत बऱ्याचदा घराची ओळख प्रवेशद्वाराशीच होते ती दाराला लावलेल्या तोरणाने आणि उंबरठय़ाशी असलेल्या रांगोळीने. ‘स्वागतशील आहोत आम्ही’ हे दर्शवणारी! पूर्वी…

टेराकोटाची न्यारी दुनिया..

दिवाळीला आपलं घर कशा पद्धतीने सजवावं किंवा आपल्या प्रियजनांना काय भेट द्यावी, हा प्रश्न दरवर्षी न चुकता आपल्या सर्वानाच पडतो.…

पक्षीबोली

माझ्याकडे दोन लव्ह- बर्डस् आहेत. त्यांचे दुसरे नाव बगीज. माझ्याकडे कोणी आले की ह्य़ा पक्ष्यांच्या अंगांत संचारते. म्हणजे माझे बोलणे…

चिऊचं घर : नव्या घराचा विचार

नवं घर घेणं हे आपल्यापकी अनेकांसाठी अप्रूपच असतं. नव्या तंत्रज्ञानामुळे हे अप्रूप वाढणार आहे. विटांपासून घरबांधणीपर्यंत, रंगांपासून ते सफाईपर्यंत अनेक…

गाण्यातलं घर : दिवाळी येणार.. अंगण सजणार..

राजा राजवाडय़ात राहतो. तिथे लक्ष्मी नांदत असते. त्यामुळे त्याला कोणतेही दुख नसते, अशा भावनेतून ‘राजाला रोजच दिवाळी’ असा शब्दप्रयोग भाषेत…

ठाण्यात इमारत खचली

ठाणे येथील रामचंद्रनगर परिसरात असलेल्या सूर्य दर्शन या चार मजली अनधिकृत इमारतीचा खांब शुक्रवारी खचल्याने शहरात खळबळ उडाली

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या