Building News

स्ट्रक्चरल ऑडिट सुरक्षित आयुष्याची गुरुकिल्ली

स्ट्रक्चरल ऑडिटचा नेमका नमुना कसा हवा, त्या अहवालात कोणकोणते मुद्दे तपशीलवार यायला हवेत, याविषयी अलीकडेच प्रॅक्टिसिंग इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स…

मैत्र हिरवाईचे : गच्चीवर बाग फुलवताना..

बाल्कनी आणि सदनिका यांचे जसे जवळचे नाते तसेच काहीसे टुमदार बंगला आणि त्यावरील प्रशस्त गच्चीचे आहे. पूर्वी गच्चीवरसुद्धा छान बाग…

वास्तुकप्रशस्ते देशे : वास्तुविद्या : विकसित शास्त्र

आतापर्यंत आपण संस्कृत काव्यसृष्टीतील वास्तुसंकल्पना व संरचनांचा विचार केला. काव्यगत अशा या संकल्पना निश्चितपणे आकर्षक आहेत.

गृहनिर्माण संस्था आणि वृक्षव्यवस्थापन

सोसायटय़ांनी वृक्षसंवर्धनाकडे केवळ पर्यावरणीय दृष्टिकोनातूनच न पाहता त्यांचा उपयोग करून सोसायटय़ांना आर्थिक फायदाही कसा होऊ शकतो, याविषयी…

देणे निसर्गाचे – बायोगॅस : जैविक इंधन

आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये आपण जल – संवर्धन, रेन वॉटर हार्वेिस्टग, सोलर लायटिंग, सोलर वॉटर हिटिंग, इ.बद्दल माहिती घेतली. या लेखामध्ये आपण…

स्टुडिओ : काष्ठ‘सृजन’

काष्ठ, संगमरवर, माती, प्लॅस्टर, ब्राँझ अशा विविध माध्यमांतून शिल्प साकारणाऱ्या सचिन चौधरी यांच्या ‘सृजन’ या स्टुडिओविषयी..

रिव्हर्स मॉर्गेज लोन : ज्येष्ठ नागरिकांना दिलासा?

ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे उर्वरित आयुष्य स्वाभिमानाने आणि स्वस्थतेने व्यतीत करता यावे, या उद्देशाने शासनाने आर्थिक व्यवहार करणाऱ्या वित्तीय संस्थांमार्फत पाश्चिमात्य…

वांद्रे येथे इमारत कोसळून सहा जखमी

वांद्रे पश्चिम येथील महाराष्ट्र नगरातील एक मजली इमारत मंगळवारी मध्यरात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ महिन्यांच्या मुलीसह सहा जण जखमी झाले.

बांधकाम क्षेत्रात नावीन्य आणणारे स्मार्ट बोर्ड

स्मार्ट बोर्ड (वीटविरहित बांधकाम उत्पादन) हे सेल्युलोज धागे, पोर्टल्यांड सीमेंट, सिलिका आणि अन्य भरीच्या मिश्रणापासून अत्याधुनिक पद्धतीने बनविलेले फायबर सीमेंट…

वास्तुमार्गदर्शन

सोसायटीच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहाणाऱ्या सभासदाविरुद्ध दंडात्मक कारवाई करता येते का? – अशोक परब, ठाणे. आपण दिलेली माहिती अपुरी आहे.…

वैयक्तिक शौचालय बांधकामात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल

जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानअंतर्गत जिल्ह्य़ाची संपूर्ण स्वच्छतेकडे वाटचाल सुरू आहे. या योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या…

भिरवंडेकर सावंत पटेल इनामदारांचा वाडा

आम्ही मूळचे कोकणातले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावच्या पुनाळवाडीतील सावंत (पटेल). आमच्या आजोबांच्या पणजोबांनी- बाबू फट सावंत भिरवंडेकर यांनी…

म्हाडा आणि पुनर्विकास

‘म्हाडा’च्या जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने विकास नियंत्रण नियमावलीत सुधारित फेरबदल करून नियम ३३ (५) चे नवीन धोरण जाहीर केले.

तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या मुंब्य्रातील इमारतीला तडे

मुंब्रा येथील संजयनगर भागातील गेल्या तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या नूर इमारतीमधील काही खांबांना रविवारी तडे गेल्याची बाब लक्षात येताच परिसरात…

इमारतीचे पावसाळी आजार

पावसाळ्यात इमारतींना होणाऱ्या आजारांविषयी.. आपल्याला पावसाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण पावसाळा आला की, त्यापाठोपाठ अनेक साथीचे रोग…

इमारत बांधणीत वास्तुविशारदाची भूमिका

इमारत बांधणीत वास्तुविशारदाची भूमिका स्पष्ट करणारा लेख वास्तुविशारद हा इमारत आराखडय़ातील आपले ज्ञान आणि लोकांची गरज लक्षात घेऊन इमारतीचा आराखडा…

वास्तुकप्रशस्ते देशे : ‘हर्षचरित’ व ‘कादंबरी’तील वास्तुसंकल्पना

बाणभट्टलिखित ‘हर्षचरित’ आणि ‘कादंबरी’ या साहित्यकृतींमधील वास्तुसंकल्पनांविषयी.. संस्कृतमध्ये गद्यकाव्याला फार उंचीवर नेऊन ठेवणारा कवी म्हणजे बाण! बाणाची ‘कादंबरी’ आणि ‘हर्षचरित’…

ग्राहक हिताय!

‘द रियल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ या विधेयकामुळे घर घेणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ग्राहकांची फसवणूक करून…

विजेच्या मीटरपासून सावधान!

एप्रिल महिन्यात डोंबिवलीला आणि मे महिन्याच्या २१ तारखेला घाटकोपरला सवानी बििल्डगमध्ये, विजेच्या मीटर बॉक्सला आग लागली आणि दोन्ही ठिकाणी २-२…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या