ताम्हिणी घाटात मोठा अपघात, ट्रॅव्हल बस उलटली; २ महिला ठार तर ५५ जखमी ताम्हिणी घाटा बस उलटल्यामुळे झालेल्या अपघातात दोन महिला मृत्यूमुखी पडल्या असून ५५ जण जखमी झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2023 10:07 IST
मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात; ११ जण ठार, १४ जखमी मध्य प्रदेशात गुना-अरोन मार्गावर ही घटना घडली आहे By अक्षय साबळेUpdated: December 28, 2023 10:18 IST
हरित ‘ई-बस’ची संख्या वर्षभरात दुपटीने वाढणार! सरकारी मंडळांकडून मोठी मागणी, खरेदी किंमतीही घटण्याचा अंदाज पुढील आर्थिक वर्षात दुपटीने वाढेल आणि एकूण बस विक्रीत ई-बसचे प्रमाण ८ टक्क्यांवर जाईल, असा अंदाज सोमवारी प्रसिद्ध झालेल्या क्रिसिल… By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 11:58 IST
सिन्नरमध्ये शिवशाहीखाली सापडून युवकाचा मृत्यू विजय मोरे (४२. रा. सातपीर गल्ली, सिन्नर) असे मयताचे नाव आहे. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 16:38 IST
खासगी बसेसची परराज्यात बेकायदेशीरपणे नोंदणी आणि राज्यात वापर, मोठी टोळी कार्यरत भंगारात गेलेल्या वाहनांची परराज्यातून बनावट नोंदणी By सुहास बिऱ्हाडेUpdated: December 15, 2023 10:33 IST
विद्युत वाहनांसाठी शहाड येथे चार्जिंग हब; कल्याण-डोंबिवली परिसरात ६४ चार्जिंग केंद्र उभारण्याच्या हालचाली पालिका हद्दीत विद्युत वाहनांचा वापर वाढावा या उद्देशातून पालिकेने हा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमDecember 12, 2023 13:04 IST
पिंपरी : मोशीत पीएमपीएमलच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू उस्मान मुस्ताक अली खान (वय २१) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 14:49 IST
नवी मुंबई : तरुणीवर जीवघेणा हल्ला, आरोपीस अटक दोघीही परीक्षा संदर्भात बोलत असताना अचानक हातात काचेची बाटली घेऊन एक व्यक्ती आला आणि त्याने बाटलीने निशाला मारहाण सुरु केली. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 12:35 IST
कराडजवळ अचानक पेटलेली खासगी आराम बस जळून खाक, नशीब बलवत्तर म्हणूनच ५५ प्रवासी बचावले या बसला पाठीमागून आग लागली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 11:16 IST
सावित्रीबाई पुणे विद्यापीठात बसने फिरा मोफत! सकाळी साडेदहा वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 13:10 IST
बुलढाणा: एसटी बस व मालवाहू वाहनाची धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी लाखनवाडा (तालुका खामगाव) ते उदयनगर (तालुका चिखली) मार्गावरील पिंप्री कोरडे नजीक आज, मंगळवारी ही दुर्घटना घडली. By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 14:03 IST
इचलकरंजीसाठी २५ इलेक्ट्रॉनिक बस मिळणार; खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांना यश केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेअंतर्गत देशातील मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक बस पुरवून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने योजना आखली आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 06:35 IST
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर
निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये म्हणून महसूलमंत्र्यांनी उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले! शरद पवार यांचा नगरच्या सभेत खळबळजनक दावा