scorecardresearch

asian paints
एशियन पेन्ट्स ट्रॅक्टर अँड एस स्पार्क एमल्शन…आता तुमच्या हौसेला नो लिमिट!

एशियन पेन्ट्सनं “शौक की नो लिमिट-बजेट में फिट” ट्रॅक्टर आणि एस स्पार्क एमल्शनचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

HCLTech get variable pay for 85 percent employees
HCLTech मध्ये ८५ टक्के कर्मचाऱ्यांना मिळणार Variable Pay; CPO राम सुदंरराजन म्हणाले, “आर्थिक वर्ष…”

गुरुवारी HCLtech या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यात १०.८० टक्क्यांनी ३,९८३ कोटी रुपयांची वार्षिक वाढ नोंदविली.

MSME businesses
‘एमएसएमई व्यवसायांना मागणी निर्माण करण्याकडेही कल हवा’; शचिंद्र नाथ, कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, यू ग्रो कॅपिटल लिमिटेड

एमएसएमई क्षेत्रावर केंद्रित यू ग्रो कॅपिटलचे कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शचिंद्र नाथ यांनी त्यांच्या या लक्ष्यित क्षेत्रासंबंधीच्या योजना आणि…

debt mutual fund
विश्लेषण: डेट म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचे काय करायचे?

येत्या १ एप्रिलपासून लागू होत असलेल्या नव्या तरतुदीचे परिणाम काय आणि या फंडांतील गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यावी?

Tata Nexon sale in january 2023
महिना बदलला, वर्ष बदललं तरी ‘या’ कारचा दबदबा कायम, ३१ दिवसात विकल्या १५,५६७ गाड्या

वर्ष बदललं तरी एका एसयूव्हीचा बाजारातला दबदबा कायम आहे. ही कार गेल्या दोन वर्षातल्या बाजारातल्या कामगिरीची पुनरावृत्ती करत आहे.

Boeing layoffs 2023
जगभरात नोकरकपातीचं संकट; Google, Amazon नंतर प्रसिद्ध एअरक्राफ्ट कंपनी २,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

विमान उद्योग कंपनी बोइंग यावर्षी फायनान्स आणि एचआर विभागातील २,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.

Subway brand Peter buck
Subway फास्टफूड ब्रँडच्या मालकाने मृत्यूआधी दान केली होती अर्धी संपत्ती; फोर्ब्सने जाहीर केलेला आकडा तब्बल…

जगप्रसिद्ध फास्ट फूड ब्रँड असलेल्या सबवे च्या मालकाने मृत्यू होण्याआधी आपली अर्धी संपत्ती दान केली होती.

shneer grover and his wife madhuri jain
अशनीर ग्रोवर आणि त्याच्या पत्नीचा पगार माहितीये किती होता? Shark Tank India व Doglapan पुस्तकामुळे झाला प्रसिद्ध

दोगलापनचा लेखक अशनीर ग्रोवर हा BharatPe मध्ये असताना किती पगार घ्यायचा याची माहिती उघड झाली आहे.

Adani Group Shares Slide
अदाणींच्या शेअर्सची घसरण सुरूच, शुक्रवारी ३.४ लाख कोटी रुपयांचं नुकसान

हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या संशोधन अहवालामुळे अदाणी उद्योग समुहाची बाजारात घसरण सुरूच आहे.

gautam adani hindenburg research fpo loss
Gautam Adani: श्रीमंतांच्या यादीत अदाणींची चौथ्या स्थानी घसरण; Hindenburg च्या अहवालानंतर मोठा फटका!

अदाणी उद्योग समूहाला एका दिवसात ८० हजार कोटींचा फटका, जागतिक श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी घसरण!

संबंधित बातम्या