scorecardresearch

moody s slashes india s economic growth
चालू वर्षांत विकासदर ७ टक्केच- मूडीज; जागतिक मंदीची भीती, वाढत्या व्याजदरामुळे विकासदर अनुमानात दुसऱ्यांदा घट

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या २०२२ सालातील वाढीच्या अंदाजात कपात मूडीजने दुसऱ्यांदा केली आहे.

dollar-rupee-1
पडता रुपया अनेक भारतीय कंपन्यांसाठी लाभदायक; एस अँड पी ग्लोबलचा अहवाल

एस अँड पी ग्लोबलने शिफारस केलेल्या बहुतांश कंपन्यांना परदेशातून मोठय़ा प्रमाणावर महसूल प्राप्त होतो.

शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस बँकेत विलीनीकरण ; सहकार क्षेत्रातील दोन सशक्त बँका एकत्र

या विलीनीकरणानंतर सात राज्यांत विस्तार असलेल्या कॉसमॉस बँकेच्या एकूण १५२ शाखा झाल्या आहेत.

india has sufficient foreign reserves
देशाकडे पुरेसा परकीय चलनसाठा ; सार्वभौम पतमानांकनावरील धोका मर्यादित; ‘फिच’चा निर्वाळा

भारताची परकीय गंगाजळी जानेवारी-सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये सुमारे १०१ अब्ज डॉलरने कमी झाली आहे

Vietjet flights,
भारतीय पर्यटकांसाठी ‘व्हिएटजेट’च्या विमान सेवेचा पाच शहरांतून विस्तार

‘व्हिएटजेट’च्या माध्यमातून आता दिल्ली, मुंबई, बंगळूरु, हैदराबाद आणि अहमदाबाद अशा भारतातील पाच शहरांमधून व्हिएतनामसाठी विमानसेवा सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×