scorecardresearch

‘निवडणूकनिधी न्यासा’मार्फत राजकीय देणग्या आदित्य बिर्ला समूहाचे स्पष्टीकरण

समूहातील विविध कंपन्यांनी स्थापित केलेल्या ‘निवडणूक निधी न्यासा’मार्फतच आजवर विविध राजकीय देणग्या देण्यात आल्या असून, कंपनी कायद्यातील सुधारित तरतुदीने अशा…

डिमॅट खाते उघडताना गुंतवणूकदारांना मुद्रांक शुल्क भरण्यापासून मोकळीक

गुंतवणूकदारांच्या दृष्टीने एकूण प्रक्रियेत सुलभता आणणारी ‘ई-केवायसी’सारखी अनेक नवीन पावले टाकणाऱ्या ‘सेबी’ने आता डिमॅट खाते उघडताना करावा लागणारा करारनामा आणि…

मतदानोत्तर चाचण्यांच्या भाकीतात भाजप जिंकणार म्हटल्यावर; ‘सेन्सेक्स’ची भरारी!

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी काल (बुधवार) विक्रमी मतदान झाल्यानंतर आज (गुरूवार) दिवसाच्या प्रारंभीच तेजी नोंदवत भांडवली बाजाराने उच्चांकस्तर गाठला.

बडय़ा कर्जबुडव्या कंपन्यांची जाहीर वाच्यता!

कर्जबुडव्यांची छायाचित्रे प्रसारमाध्यमातून प्रकाशित होण्याबाबत देशाच्या विविध उच्च न्यायालयांमध्ये मतभेद असतानाच मोठय़ा कर्जदार कंपन्या आणि त्यांनी बुडविलेल्या रकमांची जाहीर वाच्यता…

यापुढे करबुडव्यांना अभय नाही; ‘व्हीसीईएस’ शेवटची संधी!

सेवाकर स्वेच्छा अनुपालन उत्तेजन योजना अर्थात व्हीसीईएस ही एक दुर्मीळ अशी संधी, तिचा लाभ घ्या आणि नव्याने सुरुवात करा, असा…

‘एचडीएफसी’चे गृहकर्ज व्याजदर किरकोळ वाढले!

एचडीएफसी या गृहवित्त पुरवठा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठय़ा कंपनीने गृहकर्जावरील व्याजदर ०.१० टक्क्याने वाढविले आहेत. कंपनीच्या नव्या दरांची अंमलबजावणी १…

डीपी सेवेसाठी रिलायन्स कॅपसह ४६ जणांना ‘सेबी’च्या मंजुरीची प्रतीक्षा

भांडवली बाजारात उलाढाल करणाऱ्या गुंतवणूकदारांचा दुवा बनून काम करणाऱ्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्स (डीपी) सुविधेसाठी ‘सेबी’कडे रिलायन्स कॅपिटल, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया फायनान्शियल…

एनएसईएल घोटाळा : जिग्नेश शाह व अन्य तिघांच्या मालमत्ता जप्त

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ५५०० कोटींची गुंंतवणूकदारांची देणी थकविणाऱ्या नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि.च्या घोटाळ्यात या बाजारमंचाची प्रवर्तक असलेल्या फायनान्शियल…

‘एनएसईएल’शी संबंधित ३२ दलाल पेढय़ांवर नियामकांची नजर

गुंतवणूकदारांची रक्कम अदा करू न शकलेल्या ‘एनएसईएल’ या बाजारमंचाशी संबंधित ३२ ब्रोकरेज संस्था आता अधिक व्यवहार शुल्क आकारणीच्या मुद्दय़ावरून नियामकांच्या…

बँकिंग व्यवस्था कडेकोट

देशाच्या बँकिंग प्रणालीतील रोगप्रतिकारकता सुधारून, २००८ सालासारख्या अरिष्टांची पुनरावृत्ती टाळली जाऊन ही व्यवस्था अधिक काटेकोर बनविण्यासाठी

इंडिया इन्फोलाइन हाऊसिंग फायनान्स रोखे विक्रीतून ५०० कोटी उभारणार

इंडिया इन्फोलाइनची गृहवित्त क्षेत्रातील कंपनी ‘इंडिया इन्फोलाइन हाऊसिंग फायनान्स लि.’ने ११.५२% व्याज परताव्याच्या सुरक्षित, विमोचनयोग्य

संबंधित बातम्या