इतिहासाचे धडे शिकविल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आता अर्थशास्त्राचे धडे शिकवू लागले असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे
महाराष्ट्रातील जैतापूरसह देशातील अनेक राज्यात विविध अणुऊर्जा प्रकल्प हे स्थानिकांच्या विरोध-आंदोलनांनी चर्चेत असले तरी त्यांची विविध टप्प्यांवर प्रगती सुरूच आहे.