scorecardresearch

करिअर

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More
sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज

NHPC Recruitment 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अंतर्गत भरती मोहीम जाहीर करण्यात आली आहे. नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्ण…

India Post Recruitment 2024
India Post Jobs 2024: इंडिया पोस्टमध्ये निघाली भरती! ६३ हजारपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

India Post Recruitment 2024: भारतीय टपाल विभागाने कर्मचारी वाहन चालक पदासाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू…

Educational Opportunity Admission to Doctorate of Philosophy
शिक्षणाची संधी: डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी करण्यासाठी प्रवेश

मुंबई युनिव्हर्सिटी – डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी (DAE), सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस (CEBS) (UM- DAE CEBS), मुंबई येथे पुढील विषयांतील…

Mumbai University job hiring 2024 post
Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठात भरती! ‘या’ पदांसाठी लगेच करा अर्ज…. प्रीमियम स्टोरी

Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत नेमक्या कोणत्या पदांवर नोकरीसाठी भरती करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती, नोकरीच्या शोधात असणाऱ्या…

preparation for merchant navy
प्रवेशाची पायरी : मर्चंट नेव्हीसाठी सीईटी

आज या मर्चंट नेव्ही क्षेत्रात जगभरात पंधरा लाखांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे तर सत्तर हजारांहून अधिक भारतीय या क्षेत्रात करिअर…

Defence Institute of Advanced Technology pune jobs
DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर होणार भरती; जाणून घ्या….

DIAT Pune recruitment 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे नोकरीसाठी भरती करण्यात येणार आहे. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी यासंबंधी…

Maharashtra Board Result 2024 Marksheet Download from Digilocker in Marathi
Maharashtra HSC SSC Results 2024: १०वी, १२वीचा निकाल लवकरच; तुमची डिजिटल मार्कशीट कशी डाऊनलोड कराल? जाणून घ्या

Digilocker Maharashtra Board Marksheet Download : तुमची मार्कशीट ‘या’ लॉकरमध्ये सुरक्षित, जिकडे जाल तिथे तात्काळ मिळणार

International Institute of Population Sciences Mumbai Bharti For Research Officer and Junior Research Office post
IIPS Mumbai Bharti 2024: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत भरती; ५५ हजारांपर्यंत पगार, असा करा अर्ज

IIPS Mumbai Bharti 2024: इच्छुक व पात्र उमेदवार ३० एप्रिलपूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत…

संबंधित बातम्या