Celebration News

Diwali padwa 2021
साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे बलिप्रतिपदा: जाणून घ्या महत्त्व,कथा आणि शुभ मुहूर्त

पाडव्याचा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. यंदा ५ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे.

World Tourism Day 2021
World Tourism Day 2021: या खास दिवसाची सुरुवात का झाली? जाणून घ्या कारण

करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या महामारी दरम्यान, हे एक मोठ क्षेत्र आहे ज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

lifestyle
Janmashtami 2021: श्रीकृष्णाची रास आणि महाभारत युद्धावेळी वय काय होते? जाणून घ्या

श्रीकृष्ण हे एक असे चैतन्यरूप होते ज्यामुळे गोकुळात प्रेम आणि स्नेहाचे वातावरण प्रस्थापित झाले.

lifestyle
Narali Purnima 2021: नारळी पौर्णिमेच्या सणाचे महत्त्व आणि माहिती!

कोळी बांधव ‘सण आलाय गो आलाय गो नारळी पुनवचा’ असं गाणं गात हा नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Happy Onam 2021 know date significance story attraction gst 97
Happy Onam 2021 | काय आहे ‘ओणम’ची खासियत? जाणून घ्या महत्त्व, कथा आणि आकर्षण

असं म्हटलं जातं की, राजा बळीचे स्वागत करण्यासाठी ओणम सण साजरा केला जातो. हा सण एकूण १० दिवसांचा असतो.

lifestyle
रक्षाबंधन २०२१: रक्षाबंधन या सणाचे महत्त्व, वेळ आणि इतिहास

राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.

World Photograph Day 2021
जागतिक फोटोग्राफी दिन: जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

फोटोग्राफीच्या विज्ञानाने संपूर्ण मानवी इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. जगभरात हा दिवस साजरा केला जातो.

Jagannath Puri Rath Yatra 2021
जगन्नाथ पुरी रथ यात्रा २०२१: तारीख, पूजेची वेळ, इतिहास आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वे!

रथयात्रा हा सर्वात मोठा हिंदू उत्सव आहे आणि दरवर्षी तो ओडिसा पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात आयोजित केला जातो.

world chocolate day 2021
World Chocolate Day 2021: जाणून घ्या जागतिक चॉकलेट दिनाचा इतिहास आणि रंजक माहिती!

चॉकलेट प्रेमींसाठी प्रत्येक दिवस चॉकलेट दिवसच असतो. चॉकलेट कोणाचाही दिवस चांगला बनवू शकतो आणि चॉकलेट खाण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची, वेळेची…

lifestyle
Fathers Day 2021 : कधी, कुठे आणि कशी झाली ‘फादर्स डे’ची सुरुवात?

दरवर्षी जून महिन्याचा तिसरा रविवार आंतरराष्ट्रीय पितृदिन म्हणून साजरा केला जातो. पण फादर्स डे म्हणजे नेमकं काय, त्याची सुरुवात कधी…

Video : चेन्नईच्या ‘या’ क्रिकेटपटूचा मुलगा करतोय वडिलांचीच नक्कल

चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदाच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत पोहोचला आहे. या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यासाठी या खेळाडूचे मोलाचे योगदान आहे.

shivaji maharaj, शिवाजी महाराज
‘शिवजयंती तिथीनुसारच साजरी होण्यासाठी सेना आग्रह धरणार’

छत्रपती शिवाजीमहाराज यांची यापुढे तिथीनुसार एकच जयंती साजरी व्हावी, या दृष्टीने शिवसेनेचे सर्व मंत्री, पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Celebration Photos

6 Photos
वटपौर्णिमा

भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाचा वास असतो, असे मानले जाते. पती-पत्नीचे नाते…

View Photos
शिवसैनिकांचा जल्लोष

वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या लाजीरवाण्या पराभवानंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.

View Photos
ताज्या बातम्या