मुंबई: रेल्वे पोलिसांवरच लक्ष्य ठेवण्याची वेळ मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अनेक पोलीस वर्दी न घालताच नियमांचे उल्लंघन करून सामानाची तपासणी करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. By कुलदीप घायवटNovember 28, 2022 15:20 IST
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लाॅक; रविवारचा लोकल प्रवास टाळण्याचे आवाहन ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद लोकल मुलुंड आणि माटुंग्यादरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमNovember 26, 2022 12:54 IST
मध्य रेल्वेवरील प्रवाशांना १५ डबा लोकलच्या वाढीव फेऱ्यांची प्रतीक्षा १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ By लोकसत्ता टीमUpdated: November 25, 2022 13:59 IST
डोंबिवलीतील ठाकुर्ली रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याची उभारणी; नागरिकांचा त्रास वाचणार डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील ठाकुर्ली हे महत्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील तुफान गर्दीत सकाळच्या वेळेत लोकलमध्ये चढता येत… By लोकसत्ता टीमNovember 21, 2022 12:28 IST
मुंबई: लोकल प्रवाशांचे आज ‘मेगाब्लॉक’मुळे हाल; कर्नाक उड्डाणपूल पाडकाम सुरू मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा आणि मेल-एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार By लोकसत्ता टीमNovember 20, 2022 03:45 IST
स्वातंत्र्यवीर सावरकरांना अद्याप भारतरत्न का नाही ?; उद्धव ठाकरेंचा सवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान टिकेल की नाही, अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे, असेही ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले. By लोकसत्ता टीमNovember 17, 2022 15:12 IST
लोकल उशीरा आली हे ठरले निमित्त, टिटवाळा इथे झालेल्या ‘रेल रोको’ चे मुख्य कारण आहे ८.३३ ची वातानुकूलित लोकल प्रवाशांना सकाळची ८.३३ ची सामान्य लोकल सोयीस्कर होती. या सामान्य लोकलचे तीन महिन्यापूर्वी मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर प्रवाशांची गैरसोय… By लोकसत्ता टीमUpdated: November 16, 2022 16:53 IST
टिटवाळा स्थानकात ‘रेल रोको’, सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा विलंबाने मध्य रेल्वेवरील सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत By लोकसत्ता टीमUpdated: November 16, 2022 10:35 IST
मुंबई: लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात घुसखोरी करणाऱ्या ७८ हजार ९९४ जणांवर मध्य रेल्वेची कारवाई सामान्य डब्यातील घुसखोर प्रवाशांमुळे प्रथम श्रेणीच्या नियमित प्रवाशांना डब्यात प्रवेश मिळत नाही. By लोकसत्ता टीमNovember 14, 2022 21:35 IST
मोबाइल ॲप तिकिटाची अंतराबाबतची अट शिथिल; मध्य व पश्चिम रेल्वेचा निर्णय कमी अंतराची अट शिथिल केल्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत तिकीट काढणे शक्य होणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 12, 2022 13:22 IST
२० नोव्हेंबरला लोकल भायखळा, वडाळय़ापर्यंतच; कर्नाक पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे स्थानकांदरम्यानचा १५४ वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी २७ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात… By लोकसत्ता टीमUpdated: November 11, 2022 00:58 IST
विश्लेषण: मध्य रेल्वेवर लोकल विलंबाने का धावत आहेत? काय कारणे आहेत? लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेला गेल्या काही महिन्यांपासून विलंबाचे ग्रहण By सुशांत मोरेUpdated: November 6, 2022 08:23 IST
Photo: “स्वत:ला पुण्यात फ्लॅट घ्यायला ६० वर्ष लागली अन् जावई…” तरुणानं प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना दिलं चोख उत्तर
“आम्ही श्रीमंत आहोत, गरीब देशांमध्ये खेळायला जात नाही!” एकाच वाक्यात सेहवागने गिलख्रिस्टची बोलती केली बंद
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
अखेर मुहूर्त ठरला! विशाल निकम व पूजा बिरारीची ‘येड लागलं प्रेमाचं’ नवी मालिका लवकरच होणार सुरू, ‘या’ लोकप्रिय मालिकेची घेणार जागा
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…