scorecardresearch

चंद्रकांत पाटील


चंद्रकांत पाटील २०१९ पासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम केलंय. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेत निवडून येत आहेत.
Funny question to Chandrakant Patil on Prithviraj Chauhans Dhangekar Kon
‘हू इज धंगेकर’वरुन पृथ्वीराज चव्हाणांचा चंद्रकांत पाटील यांना खोचक सवाल! | Prithviraj Chavhan

‘हू इज धंगेकर’वरुन पृथ्वीराज चव्हाणांचा चंद्रकांत पाटील यांना खोचक सवाल! | Prithviraj Chavhan

Ravindra Dhangekar criticized Chandrakant Patil over pune loksabha election
Ravindra Dhangekar:”शरद पवारांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकणं”,धंगेकर चंद्रकांत पाटलांवर संतापले

पुण्याच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून मोहन जोशी,अरविंद शिंदे आणि रविंद्र धंगेकर यांच्या सह २० जण इच्छुक होते. त्यामुळे नेमकी कोणाला संधी…

sharad pawar rohit pawar chandrakant patil
“भाजपाचं लक्ष्य स्पष्ट, पण बंदूक अजित पवारांच्या खांद्यावर”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचा पलटवार

महाविकास आघाडीच्या ३३ महिन्यांच्या काळात महाराष्ट्राचं नुकसान झालं, असे सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी आम्ही तुमच्याबरोबर सरकार स्थापन…

vasant more chandrakant patil (1)
“ज्या दिवशी मी निवडणूक रिंगणात उतरेन…”, वसंत मोरेंचं सूचक विधान; भाजपाचा उल्लेख करत म्हणाले, “पुणेकर त्यांना…”

वसंत मोरे म्हणाले, “माझ्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पक्षाला जर फरक पडत नसता तर २०२२ मध्ये…”

Chandrakant Patil on Sharad Pawar
‘दिल्लीतल्या दोन नेत्यांना शरद पवारांनी झुलवत ठेवलं’, चंद्रकांत पाटील यांचा आरोप; म्हणाले, “बारामतीत त्यांचा हिशोब…”

बारामती मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे सांगताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

Baramati Lok Sabha Constituency, harshvardhan patil , vijay shivtare, not attend, mahayuti Coordination, meeting,
महायुतीच्या बारामतीमधील बैठकीला हर्षवर्धन पाटील, शिवतारेंची दांडी

बारामती लोकसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय बैठक रविवारी (१७ मार्च) बारामती येथे होत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवसेनेचे नेते विजय…

Chandrakant Patil in akola
“मी कोरे पाकीट, जो पत्ता टाकला जाईल तिकडे पोहोचेल”, चंद्रकांत पाटलांकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

कोल्हापूरमधून लोकसभेसाठी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

chandrakant patil on ajit pawar
“बारामती अजितदादांचीच”, चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “भाजपाला आणखी चार जागा…”

भाजपाने अतिशय विचारपूर्वक लोकसभा उमेदवारांची निवड केली असून पक्षाला आणखी ४ जागा मिळणार आहेत.

Ajit Pawar comment on corporators
अजित पवार यांचा सूचक इशारा; म्हणाले, “दोन्ही दादांनी नगरसेवक निवडून आणले, हे विसरू नका…”

वारजे येथील ३७५ खाटांच्या मल्टिस्पेशालिटी हॅस्पिटलचे भूमीपूजन अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Solapur Urdu House
सोलापूर : उभारणी ते लोकार्पण, उर्दू घराच्या नशिबी उपेक्षाच

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयासमोर सुमारे पाच कोटी रुपये करून उभारण्यात आलेल्या देखण्या उर्दू घराचे लोकार्पण अनेक दिवसांपासून लटकले…

संबंधित बातम्या