scorecardresearch

vainganga river five major rivers Chandrapur polluted ten years
चंद्रपूर जिल्ह्यातील पाचही प्रमुख नद्या दहा वर्षांपासून प्रदूषित; कृती आराखडा केवळ कागदावरच

शासनाने किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेला कृती आराखडा निधीअभावी व गंभीरतेने न घेतल्याने कागदावरच राहिला आहे.

As the justice demands of OBCs are still not accepted National OBC Federation started agitation from Chimur Krantibhoomi
सरकारने ओबीसीना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलीच नाही; चिमूर क्रांतीभूमीतून गुरुवारपासून साखळी अन्नत्याग आंदोलन

२९ ऑक्टोबर २०२३ ला सह्याद्री अतिथीगृहावर सरकारची ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चां व ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय…

chadrashekhar bawankule
“चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय  दर्जाचा  व्याघ्र सफारी प्रकल्प,”  वनमंत्री मुनगंटीवार म्हणतात…

विदर्भ ही वाघांची भूमी आहे; जैवविविधतेने संपन्न असलेल्या या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात.

Traffic jam due to encroachment of Sunday Market Chandrapur
संडे मार्केटचे आता मुख्य मार्गावर अतिक्रमण; महापालिका, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

नागपूर-चंद्रपूर महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्याने अरुंद झाल्यानंतर आता शहरातील मुख्य गांधी चौक ते जटपुरा गेट या मुख्य मार्गावर ‘संडे मार्केट’ने अतिक्रमण…

Flying club Morwa Airport Chandrapur, proposal acquire training aircraft industrialists
चंद्रपूर: फ्लाईंग क्लबसाठी उद्योगपतींकडून शिकावू विमाने घेण्याचा प्रस्ताव

मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथी येथे आज घेण्यात आली.

chandrapur shivsena, oriental insurance company, claim of crop insurance for farmers
चंद्रपूर : शिवसेनेची पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कंपनीचे कार्यालय गाठत कार्यालयातील खुर्च्या, संगणक, प्रिंटर, टेबलाची तोडफोड केली आहे.

chandrapur police station fight between shivsena groups
शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटाचा पोलिस ठाण्यातच तुफान राडा; कार्यकर्त्यांची एकमेकांना मारहाण, पोलिसांनाही धक्काबुक्की

शिवसेनेच्या (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) गटात काल रविवारी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात तुफान राडा झाला.

company reluctant revised pay scale, protest climbing boiler Ferro Alloy plant chandrapur
सुधारित वेतनश्रेणी देण्यास कंपनीकडून टाळाटाळ, कामगारांचे ‘बॉयलर’वर चढून आंदोलन

न्यायालयाने याबाबत तीन वेळा कामगारांच्या बाजूने निर्णय देत एस-१ वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश पारीत केले आहे.

tigress interacting with family Tadoba
ताडोबात कॉलरवाली वाघिणीचा कुटुंबकबील्यासह संचार, पर्यटक सुखावले

ताडोबात कॉलरवाली वाघीण व तिच्या तीन बछड्यांनी पर्यटकांना अक्षरशः वेड लावले आहे. वाघिणीच्या या कुटुंबाच्या दर्शनाने पर्यटक सुखावले आहेत.

Anil Deshmukh on Ajit Pawar statement
“अजित पवार मला कोणतेही खाते द्यायला तयार होते”, अनिल देशमुख म्हणाले, ८३ वर्षांच्या बापाला…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चंद्रपूरात होते. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांचा वक्तव्याचा समाचार घेतला.

संबंधित बातम्या