scorecardresearch

congress mla pratibha dhanorkar marathi news
चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद शिगेला

काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात लोकसभा उमेदवारीवरून वाद सुरू झाला असून…

chandrapur independent mla kishor jorgewar marathi news
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात भाषणाची संधी न दिल्याने आमदार जोरगेवार नाराज

जोरगेवार समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील अव्यवस्थेबद्दल समाज माध्यमावर टीका केल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक पातळीवर धुसफूस दिसून येत आहे.

Pratibha Dhanorkar allegations
प्रतिभा धानोरकर यांच्या ‘त्या’ आरोपांनी खळबळ; काँग्रेसमधून विरोध

काँग्रेसमधील पक्षांतर्गत विरोधामुळे पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्याने काँग्रेस पक्षात एकच…

Chief Minister Eknath Shinde asserted that Botanical Garden in Chandrapur will be the best garden in the world
चंद्रपुरातील ‘बोटॅनिकल गार्डन’ जगातील सर्वोत्तम उद्यान होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास, १६६७ कोटींच्या कामाचे लोकर्पण

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे चंद्रपूरचे बोटॅनिकल गार्डन उभे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Former corporator Pappu Deshmukh
चंद्रपूर : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, जाणून घ्या कारण…

जनविकास सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांना रामनगर पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी ताब्यात घेऊन ठाण्यात बसवून ठेवल्याने…

nirbhay bano meeting in Chandrapur
चंद्रपुरात ‘निर्भय बनो’ सभा; काय आहे अजेंडा जाणून घ्या…

शहरात गुरुवार १४ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता, न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर ‘निर्भय बनो’ च्या सभेचे आयोजन केले आहे. चंद्रपुरातील…

Pratibha Dhanorkar
“त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला, आता ते…”, आमदार प्रतिभा धानोरकरांचा काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाल्या…

आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, मी काँग्रेसच्या तिकीटावरच आगामी निवडणूक लढणार आहे.

Vijay Wadettiwar
वडेट्टीवारांना विरोध, तर धानोरकरांना समर्थन, वाचा काय घडतेय चंद्रपुरात?

पक्षात उमेदवारीवरून वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात चांगलेच शितयुद्ध सुरू झाले आहे. मुलीच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवार स्वत: दिल्लीत तळ ठोकून बसले होते.

Sonia Gandhi Shivani Vijay Wadettiwar
शिवानी वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा लढवणार? दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर म्हणाल्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजपा नेते आणि एनडीएतील पक्ष काँग्रेसवर आणि काँग्रेसचे मित्रपक्ष, इंडिया आघाडीतल्या पक्षांवर घराणेशाहीवरून टीका करत आहेत.…

police
चंद्रपूर : प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा; आठ जण रुग्णालयात दाखल

प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. यानंतर आठ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chandrapur Lok Sabha, Shivani Wadettiwar, Delhi, pratibha dhanorkar, congress, competitor, Supporters, maharashtra politics,
चंद्रपूर : लोकसभा उमेदवारीसाठी वडेट्टीवार विरूध्द धानोरकर वाद! शिवानी वडेट्टीवार समर्थकांसह थेट दिल्लीत…

काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील आमदारांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते…

chandrapur, lok sabha seat, bjp, competition for ticket, sudhir mungantiwar, hansraj ahir, obc face dr. ashok jeevtode, maharashtra politics,
चंद्रपूर : “भाजपाने बहुजन उमेदवार दिल्यास काँग्रेसचे पानिपत शक्य!” मुनगंटीवार, अहीर व जीवतोडे यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यासह बहुजन समाजाचा ओबीसी चेहरा डॉ.अशोक जीवतोडे यांच्या…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×