scorecardresearch

चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असं सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.

२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं.Read More
Amravati constituency, shinde shiv sena, claims, leader anand rao adsul, BJP Clarification, mahayuti, lok sabha 2024, navneet rana, bachhu kadu, devendra fadnvis, chandrashekhar bawankule, maharashtra politics,
अमरावतीत महायुतीच्‍या उमेदवारीचे त्रांगडे; देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंनी स्पष्ट सांगितले, तरीही…

अमरावती लोकसभा मतदार संघात भाजपचाच उमेदवार राहील, हे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्‍पष्‍ट केले असले,…

nagpur, lok sabha 2024, shinde Shiv Sena, Contest, Ramtek constituency, Amravati, BJP, Chandrasekhar Bawankule, Retain, navneet rana,
“रामटेकची जागा शिंदे गटाकडेच आणि अमरावती भाजप लढणार,” प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट; म्हणाले…

सध्या रामटेक शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिंदे गटाचा उमेदवार तेथून निवडणूक लढणार आणि अमरावतीची जागा भाजपकडे राहणार असल्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष…

Dr Nitin Kodawte and Dr Chanda Kodawte of Congress join BJP before Lok Sabha elections
गडचिरोली : ‘वडेट्टीवार’ समर्थक नेत्यांचा भाजप प्रवेशाने काँग्रेमध्ये खळबळ

गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार डॉ. नितीन कोडवते आणि डॉ. चंदा कोडवते या दाम्पत्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपात प्रवेश…

chandrashekhar bawankule raj thackeray (1)
“राज ठाकरे मोदींच्या गॅरंटीवर देशाला पुढे नेण्यासाठी…”, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य; मनसेच्या जागांच्या कथित मागणीवरही भाष्य

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले. खरंतर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेबाहेर…

amravati bjp leader chandrashekhar bavankule marathi news
सस्‍पेन्‍स कायम! चंद्रशेखर बावनकुळे म्‍हणतात, “अजून नवनीत राणा…”

“लक्ष्‍मीच्‍या हाती कमळ असतेच, त्‍याबद्दल कुणी शंका बाळगण्‍याचे कारण नाही”, असे सांगून भाजप प्रवेशाचे संकेत खासदार नवनीत राणा यांनी दिले…

Bhandara-Gondia and Gadchiroli seats belong to BJP says chandrashekhar bawankule
भंडारा- गोंदिया, गडचिरोली या जागा भाजपच्याच; बावनकुळेंनी टेन्शन वाढवले…

भंडारा- गोंदिया आणि गडचिरोली या जागा भाजपच्याच आहेत त्यावर भाजप-महायुती एकत्र लढणार, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

ChandraShekhar Bawankule on Supriya Sule LPG Gas Cylinder
गॅस दरकपातीला जुमला म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना भाजपाचे उत्तर; बावनकुळे म्हणाले, “शेतीतून ११३ कोटींचे उत्पादन घेणाऱ्यांना…”

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात केल्यानंतर सुप्रिया सुळे या निर्णयाला जुमला म्हणाल्या होत्या. त्यावर आता भाजपाने पलटवार केला…

chandrashekhar bawankule speaks on mahayuti lok sabha seats allocation
चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,”भाजपलाही एक पाय मागे घ्यावा लागू शकतो”

कुणाला किती जागा मिळेल हे सांगता येणार नाहीं पण सगळ्यांना सन्मानजनक जागा मिळतील असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray
‘हा कसला राजा, हा तर भिकारी’; ए. राजांच्या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

द्रमुकचे नेते ए. राजा यांनी भारत आणि जय श्री राम या घोषणेबाबत भूमिका व्यक्त केली होती. त्यावरून भाजपाने राळ उठविली…

chandrashekhar bawankule and ramdas kadam
रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, “त्यांचं मत…”

रामदास कदम यांनी रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं होतं. काहीही झालं तरी आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असं कदम…

nagpur marathi news, bjp chandrashekhar bavankule marathi news, nitin gadkari s video marathi news, notice to congress for gadkari video marathi news
गडकरींची चुकीची चित्रफीत प्रसारित, काँग्रेसला नोटीस

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी त्यांच्या एक्सवर ही चित्रफीत प्रसारित केली आहे.

Criticism on BJP state president Chandrashekhar Bawankule Tailik organizations resolution Ramdas Tadas is community leader
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर टीकेचे आसूड, समाजाचे नेते रामदास तडसच असल्याचा तैलिक संघटनेचा ठराव

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेचा घणाघात करीत प्रदेश तैलिक संघटनेने खासदार रामदास तडस हेच समाजाचे नेते असल्याचे ठरावातून स्पष्ट…

संबंधित बातम्या