एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीत जाता जाता इराणी स्त्रियांवर वेगवेगळय़ा स्तरांवर घातल्या गेलेल्या मर्यादांचं, त्यामुळे होणाऱ्या शोषणाचं वर्तुळ पूर्ण करतो.
देवकी जैन. ज्या काळात देशातल्या व्यापक सामाजिक धोरणांत स्त्रीच्या अस्तित्वाच्या जाणिवेचं प्रतिबिंब दिसू लागलं नव्हतं, अशा काळातल्या एक मोठय़ा अर्थतज्ज्ञ.