scorecardresearch

Adipurush Viral Video
“रामाचा सौदा…” नेहा राठोडने नवीन गाण्यातून ‘आदिपुरुष’च्या लेखकावर साधला निशाणा, Video पाहून नेटकरी म्हणाले “फक्त पैसा”

गायिका नेहा सिंह राठोडने एक गाणं रिलीज करत आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

wim venders
व्यक्तिवेध: विम वेण्डर्स

चित्रपट अभ्यासक्रमादरम्यानचा प्रकल्प म्हणून १९७० साली त्यांनी ‘समर इन द सिटी’ नावाचा पूर्ण लांबीचा चित्रपट बनवला. त्यानंतर अमेरिकी कादंबरी ‘स्कार्लेट…

Sarwar Chishti
“बाई ही गोष्टच अशी आहे की..” ‘अजमेर 92’ सिनेमावर सरवर चिश्तींचं वादग्रस्त वक्तव्य

अजमेर 92 हा सिनेमा १४ जुलैला प्रदर्शित होणा आहे. याविषयी सरवर चिश्ती यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

godavari movie
मुंबई: ‘गोदावरी’ चित्रपट लवकरच जिओ सिनेमावर

देश-विदेशात नावलौकिक मिळवलेला निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी वाहिनीवर पाहता येणार आहे.

Movies And Popcorn Connection
चित्रपटगृहांमध्ये प्रामुख्याने पॉपकॉर्नचा का खाल्ले जातात? सिनेमा पाहताना पॉपकॉर्न खाण्याचा ट्रेंड कसा सुरु झाला जाणून घेऊयात..

चित्रपट आणि पॉपकॉर्न यांच्यामधील संबंध सविस्तरपणे समजून घेऊयात..

alankar cinema burn fire bramhapuri chandrapur
चंद्रपूर: ब्रम्हपुरी येथील सिनेमागृहाला आग, लाखोंचे नुकसान

मशीन, पडदा, पडद्यामागील साऊंड, इलेक्ट्रिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याने मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

What Jabbar Patel Said?
‘सिंहासन’, शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण! ४४ वर्षांपूर्वीचा कारमधला ‘तो’ प्रसंग; जब्बार पटेलांनी सांगितली आठवण

जब्बार पटेल यांनी ४४ वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी नेमकं सिंहासनबाबत काय सांगितलं हा किस्सा सांगितला.

Popcorn High Price in Cinema Hall
विश्लेषण : चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ महाग का असतात? प्रीमियम स्टोरी

सिनेमा हॉलमध्ये मिळणारे पॉपकॉर्न महागच असतात, एवढंच नाही तर इतर खाद्य पदार्थ आणि शीतपेयंही महाग असतात यामागे कारण काय?

theater owners to ban outside food
बाहेरील खाद्यपदार्थाना मनाईचा चित्रपटगृह मालकाला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पीठाने नमूद केले की, चित्रपटगृह हे त्याच्या मालकाची खासगी संपत्ती आहे.

संबंधित बातम्या