City News

शहरात वाहनवाढीचा वेग सुसाट! वर्षांला अडीच लाख नव्या वाहनांची भर

दहा वर्षांपूर्वी नव्या वाहनांच्या वाढीचा वेग प्रचंड वाढत चालला असून, दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत तो आता दुप्पट झाला आहे.

शहरामध्ये दीडशे ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्र सुरू होणार

त्याचप्रमाणे टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात येणार असून त्याद्वारे नागरिकांना आपल्या घराजवळचे केंद्र नेमके कोठे आहे…

औरंगाबाद शहरासह उद्योगांच्या पाणीपुरवठय़ात १० टक्के कपात

जायकवाडी जलाशयात केवळ ७.५८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्य़ांतील जायकवाडी जलाशयावर अवलंबून असलेल्या औद्योगिक आणि घरगुती…

फेरीवाल्यांकडून शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण

हॉकर्स, फेरिवाले आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी शहरातील रस्ते व पदपथ गिळकंृत केले असून त्यांच्यामुळे सामान्य नागरिकांसह वाहनचालकांना फार त्रास सहन…

जागतिक योगदिन नगरमध्ये उत्साहात

पहिलाच आंतरराष्ट्रीय योगदिन नगरमध्ये आज, रविवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विविध संस्था, संघटनांनी योग शिबिर, व्याख्याने परिसंवादाचे आयोजन केले…

नगरमध्ये जोरदार पाऊस, सीना नदीही वाहू लागली

नगर शहरात आज, रविवारी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरी सायंकाळपर्यंत कोसळत होत्या. शहरातील बहुतेक रस्ते…

शहरात पाणीपुरवठय़ाची बोंब; निम्मे पाणी जाते कुठे?

उन्हाळय़ाच्या सुरुवातीलाच नगर शहरात पाण्याची बोंब सुरू झाली आहे. शहराच्या बऱ्याचशा भागांत दिवसाआड व तोही अपुरा पाणीपुरवठा सुरू आहे. ही…

जीर्ण इमारतींबाबत महापालिका उदासीन

शहरातील जीर्ण इमारतींबाबत महापालिका उदासीन आहे. शहरात जीर्ण इमारतींची संख्या वाढत असताना गेल्या तीन वषार्ंपासून महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण केलेले नाही.

जैन युवक संघटनांचा नगरमध्ये निषेध मोर्चा

लोणावळा येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खुनाचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध जैन संघटनांच्या वतीने आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

माउली सभागृहाने नगरच्या वैभवात भर

जिल्हा तलाठी संघाने बांधलेल्या माउली सभागृहामुळे नगर शहराच्या वैभवात निश्चित भर पडली आहे. संघटनेने अतिशय देखणी आणि उपयोगी वास्तू नगरकरांना…

सांगली महापालिकेची महासभा लांबल्याने शहरात राजकीय चर्चा

महापौरांच्या राजीनाम्यासाठी होणारी महापालिकेची महासभा लांबल्याने शहरात राजकीय चर्चाना गती आली असून, महापौर बदल ही सत्ताधारी काँग्रेसची राजकीय कसोटी ठरण्याची…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या