scorecardresearch

स्वच्छतेच्या फतव्यामुळे पालिका कर्मचारी हवालदिल

कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दोन तास थांबून दर शुक्रवारी कार्यालय आणि परिसराची साफसफाई करण्याचा फतवा पालिका प्रशासनाने काढल्यामुळे पालिका कार्यालयांमधील अधिकारी-…

दरुगधीमुळे ‘जलसंपदा’चे आरोग्य धोक्यात

सध्या सर्वत्र स्वच्छता अभियानाचा गवगवा होत असला तरी झोपडपट्टय़ांचा भाग अशा प्रकारच्या अभियानातून जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत…

स्वच्छता मोहिमेला अभियंत्यांना जुंपले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची साद घालताच मुंबई महापालिकेने मोठय़ा झोकात आपल्या मालमत्ता आणि सार्वजनिक ठिकाणी सफाई मोहीम…

‘स्वच्छ भारत’मधील विवेक ओबेरॉयच्या योगदानाचे पंतप्रधानांकडून कौतुक!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात स्वच्छतेचे अभियान सुरू करून अनेकांना या अभियानात सहभागी करून घेतले. पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी होण्याचे…

‘स्वच्छ भारत’ अभियानात माध्यमांची भूमिका मोठी

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सुमारे चारशे पत्रकारांशी दिवाळसणाच्या निमित्ताने संवाद साधून नवीन पायंडा पाडला.

‘स्वच्छता अभियान जन आंदोलन व्हावे’

केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले असून स्वच्छतेला जन आंदोलनाचे स्वरुप आले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी…

पंतप्रधान मोदींची सलमानला कौतुकाची थाप

‘स्वच्छ भारत मोहिमे’चा पुकारा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलीवूडचा लाडका अभिनेता सलमान खान याला या मोहिमेत सक्रिय होण्याचे आवाहन…

पालिकेच्या स्वच्छता अभियानात मुंबईकरांना सहभागाचे आवाहन..

स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबईचे अभियान अनेक प्रकारे, अनेक वष्रे चालवूनही आपले शहर स्वच्छ करण्यात फारसे यश हाती लागलेले नाही. याचे

स्वच्छ भारत अभियान; मुंबईत दादर, शीव, चर्चगेट येथे पथनाटय़

बालनाटय़ चळवळीत गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या प्रतिभा मतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ५ ऑक्टोबरपासून ‘स्वच्छ भारत अभियान’ या मोहिमे अंतर्गत…

‘स्वच्छता मोहिमेत पूर्वीपासूनच सहभागी’

‘स्वच्छ भारत’ या आपल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रित केल्याबद्दल अभिनेते कमल हासन यांनी पंतप्रधानांचे आभार…

संबंधित बातम्या