scorecardresearch

‘प्रवरा’सारख्या संस्थाच मोदींचे स्वप्न पूर्ण करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेक इन इंडिया व डिजिटल इंडियाचे स्वप्न देशातील प्रवरेसारख्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थाच पूर्ण करू शकतील,…

पोलीस वसाहतीचे काम पूर्ण करा- जावडेकर

पोलीस वसाहतीचे काम तातडीने पूर्ण करावे अशा सूचना केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री ना.प्रकाश जावडेकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

निश्चित कालावधीत रेल्वे प्रकल्प पूर्ण करणार – फडणवीस

मागास विदर्भ आणि मराठवाडय़ात औद्योगिकीकरणाला चालना द्यायची असेल, तर रेल्वेचे जाळे उभारणे आवश्यक आहे. एक काम २५ वर्षे रखडवून ठेवून…

भिंगारमधील प्रचाराची रणधुमाळी थांबली

गेले महिनाभर सुरू असलेली अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (भिंगार) निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी थंडावली. जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय…

सांगलीची वाढीव नळपाणी योजना डिसेंबपर्यंत पूर्ण

सांगलीतील २५ वर्षांनंतरची लोकसंख्या गृहीत धरून पुरेसे शुद्ध पाणी देण्यासाठी वाढीव नळपाणी योजना डिसेंबपर्यंत पूर्ण होईल असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी…

‘मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या गुत्तेदारांची नावे काळ्या यादीत’

परभणी महापालिकेच्या कामाची वर्कऑर्डर असतानाही काही गुत्तेदारांनी कामे केली नाहीत. ३१ डिसेंबपर्यंत ही कामे पूर्ण करावीत, अन्यथा संबंधित गुत्तेदारांची नावे…

संतोष माने खटल्याचे सत्र न्यायालयातील कामकाज पूर्ण

संतोष माने हा त्याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेबाबत जाणीवर्पूवक न्यायालयासमोर बाजू सांगत नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाशीध व्ही. के. शेवाळे यांनी…

मराठवाडा साहित्य परिषदेची घटनादुरुस्ती गदारोळात पूर्ण

गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेली मराठवाडा साहित्य परिषदेची घटनादुरुस्ती रविवारी गदारोळात पूर्ण झाली. दिवाळीपर्यंत मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या निवडणुका होतील, असे…

नोकरी महोत्सवातील प्रकिया आठवडाभरात पूर्ण करणार

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रविवारी आयोजित केलेल्या ‘नोकरी महोत्सव’तील प्रक्रिया गर्दीमुळे पार पडू शकली नाही. आता ही प्रक्रिया २९ ते ३१…

काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण करणार

निवडणुकीदरम्यान काँग्रेसने दिलेली आश्वासने कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जातील, असा विश्वास उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी…

‘विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे काम केव्हा पूर्ण होणार?’

पुणे विद्यापीठच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाचे गेली अनेक वर्षे रखडलेले काम नक्की कधी पूर्ण होणार, असा प्रश्न चक्क कुलपतींच्या कार्यालयातून…

शाहू जन्मस्थळाचे काम ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण

राजर्षी शाहू जन्मस्थळाचे काम अद्यापही रखडले असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह समितीचे सदस्य, अधिकारी, ठेकेदार यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दिसून आले. हे…

संबंधित बातम्या