scorecardresearch

काँग्रेस

इंडियन नॅशनल काँग्रेस (INC) हा भारतातील मोठा राजकिय पक्ष आहे. काँग्रेसची (Congress) स्थापना २८ डिसेंबर इ. स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली.

मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ (Indian National Congress) म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वी सुरुवातीला या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू होते. नंतर ते हाताचा पंजा असे झाले आहे. सध्या या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ६० वर्षे काँग्रेस सत्तेत होती.

२०१७ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसला भाजपाकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, या काँग्रेस मंडळींनी भारताचे पंतप्रधानपद भुषवले आहे. तर डॉ राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपती पद भुषवले आहे.
Read More
ameer khan deepfake video
आमिर खान काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल, निवडणुकीदरम्यान चुकीची माहिती कशी ओळखायची?

लोकसभा निवडणुकीत डीपफेक व्हिडिओचा फायदा घेतला जात आहे. निवडणुकीत बॉलीवूड अभिनेते पक्षात प्रचार करत असलेले डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

MAHARASHTRA ELECTION
10 Photos
Lok Sabha Election 2024 Phase 1 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी कसं केलं मतदान? पहा खास फोटो

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यामध्ये उमेदवारांनी मतदान केलं आहे. त्याचे खास फोटो पहा.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”

कर्नाटकच्या हुबळीमधील महाविद्यालयात एमसीएचे शिक्षण घेणाऱ्या नेहा हिरेमठ या विद्यार्थीनीची त्याच महाविद्यालयातील फयाज नामक विद्यार्थ्याने निर्घृण हत्या केली. यानंतर अखिल…

Shiv Sena, Neelam Gorhe , Accuses Congress, Neelam Gorhe Accuses Congress, Undermining Ambedkar s Movement, election campaign, washim lok sabha seat,
नीलम गोऱ्हे म्हणतात,‘आंबेडकरी चळवळ संपविण्याचं काम…’

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, काँग्रेस जळत घर आहे. आणि आंबेडकरी चळवळ संपविण्याचं काम काँग्रेसनेच केले आहे. असा…

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?

गुजरातमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या तिकिटासाठी मतभेद असल्याच्या चर्चा अलीकडे सुरू होत्या; मात्र राजकोटमध्ये याच विरोधाचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने रूपाला यांच्या…

Congress, Uddhav Balasaheb Thackeray Shivsena,
सांगलीत कॉंग्रेस, उबाठा शिवसेनेत मनोमिलन ?

सांगलीच्या जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत कॉंग्रेस व शिवसेनेत टोकाला पोहोचलेला वाद निवळण्याची चिन्हे शुक्रवारी दिसून आली.

BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी

पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकजण जखमी झाल्याची…

Lok Sabha elections Assam
चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार? आसामात काय आहेत राजकीय समीकरणं?

भाजपाचे सध्या या पाचपैकी चार जागांवर खासदार आहेत. तेजपूर (आता सोनितपूर), दिब्रुगड, लखीमपूर आणि जोरहाट या जागांवर भाजपाचे खासदार आधीच…

mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव

‘इंडियन एक्स्प्रेस आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमादरम्यान खरगे यांनी राम मंदिर, भाजपाने दिलेला ‘४०० पार’चा नारा, जातीय भेदभाव अशा अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान…

Akola Lok Sabha constituency, MLA s Reputations at Stake , vidhan saba constituency, votes will Decisive, mp s Election, bjp, vanchit bahujan aghadi, congress, lok sabha 2024, election 2024,
अकोला : लोकसभा निवडणुकीत आमदारांची कसोटी, विधानसभा मतदारसंघनिहाय मतांचे गणित निर्णायक

लोकसभा निवडणुकीत आमदारांचीसुद्धा कसोटी लागणार आहे. अकोला लोकसभा मतदारासंघात विधानसभा मतदारसंघनिहाय मतांचे गणित निर्णायक ठरेल. विधानसभा मतदारसंघात मतांचे दान प्राप्त…

election news
10 Photos
Loksabha Election 2024 Phase 1 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज मतदार ठरवणार!

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण ९७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

Lok Sabha Election 2024 Phase 1 Live Updates in Marath
Lok Sabha Election 2024 Phase 1 : महाराष्ट्रात ५५.२९ टक्के मतदान, राज्यात गडचिरोलीत सर्वाधिक मतदान

2024 Lok Sabha Election Phase 1 Live : पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघासह…

संबंधित बातम्या