scorecardresearch

काँग्रेस

इंडियन नॅशनल काँग्रेस (INC) हा भारतातील मोठा राजकिय पक्ष आहे. काँग्रेसची (Congress) स्थापना २८ डिसेंबर इ. स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली.

मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ (Indian National Congress) म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वी सुरुवातीला या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू होते. नंतर ते हाताचा पंजा असे झाले आहे. सध्या या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ६० वर्षे काँग्रेस सत्तेत होती.

२०१७ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसला भाजपाकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, या काँग्रेस मंडळींनी भारताचे पंतप्रधानपद भुषवले आहे. तर डॉ राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपती पद भुषवले आहे.
Read More
Big problem for Congress in Ramtek candidates caste certificate invalid
रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.

uddhav thackeray sangli loksabha marathi news,
सांगलीतील ‘ती’ अदृश्य शक्ती कोणती ?

लोकसभा निवडणुकीच्या सांगली मतदार संघाच्या जागेवरून ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या रस्सीखेचामागे कोणत्या तरी अदृष्य शक्तीचा हात असल्याची…

Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना

राजदने जेडीयूमधून आलेल्या माजी मंत्री आणि रुपौली आमदार बिमा भारती यांना उमेदवारी देण्याची योजना आखली आहे. यादव यांच्या पत्नी रणजित…

Sanjay Raut ANI
संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “सांगलीतून कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल..”

सांगलीच्या जागेची उमेदवारी जाहीर केल्याने कांग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत आता संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे.

Will Congress support vanchit bahujan aghadi in the fight between Prakash Ambedkar and Anup Dhotre in Akola
अकोल्यात लढत दुरंगी की तिरंगी? दोन ठिकाणी ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे काँग्रेस…

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितकडून स्वत:ची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे परंपरेनुसार वंचितचे ॲड.…

madhya pradesh bjp
काँग्रेसचे १६ हजार नेते-कार्यकर्ते भाजपात! काय चाललंय मध्य प्रदेशात?

आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना काँग्रेस नेत्यांची भाजपात जाण्याची मालिका आताही सुरूच आहे. पक्षातील दिग्गज नेत्यांपासून ते…

bhiwandi lok sabha seat marathi news, badlapur congress leaders marathi news
“…तर सामूहिक राजीनामे देणार”, काँग्रेसचा इशारा; उमेदवार निश्चितीपूर्वीच महाविकास आघाडीत दुही

भिवंडी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र गेल्या काही निवडणुकीत इथे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

america on arvind kejriwal arrest
Video: भारताच्या निषेधानंतरही अमेरिका भूमिकेवर ठाम; द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव? प्रवक्ते म्हणतात, “आमचं बारीक लक्ष आहे!”

“भारतात घडणाऱ्या या घडामोडींवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या घटनेचा…!”

Ashok Chavan On Congress
“…तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”, अशोक चव्हाण यांचे विधान चर्चेत

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका सभेत बोलताना विरोधी पक्षावर टीका केली. आपण धाडसी निर्णय घेत भाजपात प्रवेश केला असल्याचे…

congress angry reaction on thackeray group list
मविआमध्ये धुसफूस; ठाकरे गटाच्या उमेदवार यादीवर काँग्रेसची नाराजी, वंचित बहुजन आघाडीची वेगळी चूल

राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचे जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. 

संबंधित बातम्या