scorecardresearch

kamalnath_shivraj_singh_chauhan
मध्य प्रदेश : काँग्रेसच्या पहिल्या यादीत १९ महिला, शिवराजसिंह चौहान यांच्याविरोधात अभिनेते विक्रम मस्ताल यांना तिकीट!!

एकूण १४४ उमेदवारांपैकी १९ महिला उमेदवार आहेत. तर यातील ६५ उमेदवारांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे.

nana patole bjp
“काँग्रेसच्या काळात तयार झालेले शासकीय रुग्णालय आता भाजपकडून खराब केले जात आहे”, नाना पटोलेंची टीका

शासकीय रुग्णालय आजारी झाल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसात निर्दोष लोकांचा जीव जाणाऱ्या घटना राज्यात घडत आहे.

Congress Releases First List of Candidates, Congress Madhya Pradesh Assembly Elections 2023, Congress telangana Candidates
काँग्रेसच्या पहिल्या यादीत तीनही राज्यांतील कप्तान रिंगणात

मध्य प्रदेशमध्ये १४४, छत्तीसगढमध्ये ३० व तेलंगणामध्ये ५५ उमेदवारांची घोषणा रविवारी करण्यात आली. तीनही राज्यांमध्ये ओबीसी, दलित व आदिवासी समीकरण…

Congress
मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कमलनाथ-भूपेश बघेल यांना कोणते मतदारसंघ?

मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत.

Congress Leader Ashok Chavan, Ashok Chavan Angry, Dispute Within Congress Party in Hingoli, Hingoli Lok Sabha Constituency
हिंगोली काँग्रेसमधील गटबाजीने अशोक चव्हाण संतापले, राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून घेता येईल, कामाला लागा असा…

congress, assembly election, general election, haryana former cm Bhupinder Singh Hooda, Bhupinder Singh Hooda
हरियाणा : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कसली कंबर, महत्त्वाचे नेते राज्यभर दौरा करणार!

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, आप तसेच इतर पक्ष इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलेले आहेत.

Pm-narendra-modi-in-Chattisgarh
छत्तीसगडमध्ये भाजपाकडून दंगलखोर, धर्मांतरविरोधी उमेदवारांना तिकीट; काँग्रेसविरोधात हिंदुत्वाचा प्रयोग

छत्तीसगड राज्यात ७ व १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. विद्यमान काँग्रेस सरकारला शह देण्यासाठी भाजपाकडून हिंदुत्वाचा पुरस्कार…

narendta jichkar
“उदयपूर ठरावावर चर्चा होऊ नये म्हणूनच…”, नरेंद्र जिचकार यांची काँग्रेसाध्यक्षांकडे तक्रार

आमदार विकास ठाकरे १० वर्षांपासून नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आहेत. उदयपूरच्या ठरावानुसार पाच वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्यांना पदमुक्त करायचे आहे.

MLA Sudhir Gadgil fakeness credit, Allegation Prithviraj Patil
श्रेयासाठी आमदार गाडगीळ यांचा खोटारडेपणा; पृथ्वीराज पाटील यांचा आरोप

आताच त्यांना श्रेय घेण्याची धावपळ करावी लागते यामागे त्यांना कशाची भीती आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या