scorecardresearch

MUMBAI INDIA MEET
समन्वय समितीची स्थापना ते देशभरात रॅलींचे आयोजन, ‘इंडिया’च्या दोन दिवसीय बैठकीत काय ठरलं?

मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागात रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे.

MAMATA BANERJEE
‘इंडिया’ आघाडीत जागावाटपावरून मतभेद? ममता बॅनर्जी पत्रकार परिषदेला अनुपस्थित; काँग्रेसची भूमिका काय?

जागावाटपावर आम आदमी पार्टी (आप) पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेदेखील ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच मत आहे.

parliament special session
आजवर संसदेचे विशेष अधिवेशन कितीवेळा झाले? मोदींचा ‘पब्लिसिटी स्टंट’ अशी टीका विरोधकांनी का केली? प्रीमियम स्टोरी

मोदी सरकारतर्फे दुसऱ्यांदा विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. याआधी २०१७ साली जीएसटी लागू करण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र…

Rahul Gandhi
“आपल्या पक्षात एक कमी आहे, ती आपल्याला…”, राहुल गांधींचं मुंबईत वक्तव्य

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार मुंबईत आले आहेत. या बैठीकनंतर राहुल गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेसने दादरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला…

special parliament session India alliance
संसदेचे विशेष अधिवेशन : विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत चुळबुळ; मुंबईत अनौपचारिक चर्चा

संसदेने विशेष अधिवेशनाची घोषणा केल्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे. पुढील वर्षी होत असलेली लोकसभा निवडणूक कदाचित…

devendra fadnavis on india alliance meeting mumbai
Video: “इंडीची भेंडी आघाडी…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, बैठकीत ममता बॅनर्जींना खुर्चीच मिळाली नाही!

फडणवीस म्हणतात, “शरद पवारांनी तेव्हा ममता बॅनर्जींना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवारांनी अजित पवारांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला होता. ते…!”

narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढण्याची चर्चा, काँग्रेसचे जायंट किलर नेते थेट आव्हान देत म्हणाले…

माजी खासदार संजय काकडे यांनी पंतप्रधान मोदींना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत विनंती केली आहे.

Confusion in India alliance
मोदींच्या धक्कातंत्रामुळे ‘इंडिया’मध्ये गोंधळ!

देशात लोकसभेसह सर्व राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने चाचपणी सुरू केली आहे.

india aghadi
मुंबईतील INDIA आघाडीच्या बैठकीत ‘या’ नेत्याची उपस्थिती काँग्रेसला रूचली नाही, थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार; नंतर… प्रीमियम स्टोरी

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आज ( १ सप्टेंबर ) दुसरा दिवस आहे.

vijay wadettiwar
“मोदी सरकार विचलित झाल्याने एक देश, एक निवडणूक”, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

india alliance meeting mumbai
“इंडिया आघाडीचे लोक शरीरानं थकलेत, किती दिवस जगात राहतील भरवसा नाही”, शिंदे गटाच्या आमदाराचं विधान!

“जर राहुल गांधी निर्विवाद नेतृत्व करू शकतात, तर मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची एवढी धूळधाण का झाली?”

congress flag
देशकाल : २०२४ मध्ये खरी परीक्षा काँग्रेसचीच! प्रीमियम स्टोरी

सीएनएक्स आणि सीव्होटर या दोघांच्या देशव्यापी सर्वेक्षणातून पुढे आलेले निष्कर्ष ‘इंडिया’ आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या