Maharashtra News: “स्मृती इराणी या बाई…”, लोकसभेतील भाषणावर सुषमा अंधारेंचं खोचक ट्वीट! Mumbai Maharashtra News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 9, 2023 19:50 IST
सत्ताधारी-विरोधकांत वाक्युद्ध; अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत आरोप-प्रत्यारोप जे सरकार ‘एक भारत’च्या गप्पा मारत होते, त्यांनी खोऱ्यात राहणारे आणि डोंगरात राहणारे असे ‘दोन मणिपूर’ तयार केल्याचा आरोपही गोगोई… By लोकसत्ता टीमAugust 9, 2023 01:37 IST
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार; नाना पटोलेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती राहुल गांधींच्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेचा मार्ग कोणता असेल? वाचा सविस्तर By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 8, 2023 22:12 IST
बिहारमध्ये काँग्रेस नाराज, मंत्रिमंडळ विस्तारास विलंब केला जात असल्याचा आरोप! २३ जून रोजी पाटणा येथे विरोधकांची बैठक पार पडली होती. या बैठकीत २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 8, 2023 21:12 IST
धीरेंद्र शास्त्रींच्या हिंदू राष्ट्राच्या मागणीवर काँग्रेस नेते कमलनाथ म्हणाले, “देशातले ८२ टक्के लोक…” मध्य प्रदेशातील कथावाचक आणि प्रवचनकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने हिंदू राष्ट्राची मागणी करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2023 19:47 IST
General Election 2023 : गुजरातमध्ये आप पक्ष जागावाटपास तयार, महत्त्वाच्या नेत्याची घोषणा, काँग्रेसचे मात्र मौन! गढवी यांच्या या विधानानंतर आप पक्ष आता प्रत्येक राज्यात काँग्रेससोबत जागावाटप करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 8, 2023 21:11 IST
खासदारकीपाठोपाठ बंगला परत मिळाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… राहुल गांधी यांना सोमवारी (७ ऑगस्ट) त्यांचं लोकसभा सदस्यत्व परत मिळालं. त्यापाठोपाठ आज त्यांना दिल्लीतला बंगलाही सुपूर्द करण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2023 19:20 IST
Video: लोकसभेत पंतप्रधान मोदींवर अविश्वास प्रस्ताव; काँग्रेसनं विचारले तीन प्रश्न, म्हणाले… गौरव गोगोई म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन व्रत धारण केलं. ना लोकसभेत बोलणार, ना राज्यसभेत बोलणार. त्यामुळेच…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 8, 2023 13:36 IST
खासदार असुद्दीन ओवैसी यांना नागपुरात धक्का! ‘एमआईएम’चे ४० कार्यकर्ते काँग्रेसमध्ये काँग्रेसचे नवीन वस्ती टेका येथे कार्यकर्ता संमेलन सोमवारी आयोजित करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमAugust 8, 2023 12:41 IST
‘सिर्फ नाम बदलनेसे कुछ नहीं होता..’, खोचक जाहिरात पोस्ट करत भाजपाची I.N.D.I.A वर टीका या जाहिरातीत नेमकं काय काय आहे? वाचा सविस्तर बातमी By लोकसत्ता ऑनलाइनAugust 8, 2023 12:13 IST
राज्यसभेत विरोधकांचं गणित कुठे बिघडलं? दिल्ली विधेयकासाठी भाजपानं कसं जुळवलं संख्याबळ? राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर, नेमकी कशी झाली आकडेमोड? By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 8, 2023 10:08 IST
Maharashtra News : “मुंबईकरांच्या करातून जमा झालेले पैसे…”; अंबादास दानवे- आशिष शेलार यांच्यात ट्विटरवॉर Marathi News Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2023 19:50 IST
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
IPL 2024: चेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील होणार? पुजाराच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला प्रीमियम स्टोरी