सांगली लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतून ठाकरे शिवसेनेचा आग्रह कायम राहणार असेल तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून दबाव वाढत आहे.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा प्रचार शिलेदारांनी सुरू केला आहे.