Constituency News

ऐरोली, बेलापूर मतदारसंघांत दोन लाख ३२ हजार बोगस मतदार

लोकसभा, विधानसभा, महापालिका या निवडणुका पार पडल्यानंतर ऐरोली व बेलापूर मतदारसंघांत मतदारांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते.

बडय़ा बिल्डरांचा आवडता मतदारसंघ

मुंबईचा परिघ अशी ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहरी विभागात विखुरलेले विधानसभा मतदार संघ, प्रमुख उमेदवारांची ओळख आणि विभागाविषयीची त्यांची मते…

उमेदवारांना भुलविणाऱ्या टोळ्या सक्रीय

राज्यातील विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने विविध पक्षांच्या उमेदवारांना भुलविणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. आपल्याजवळ समाजाची किती मते…

मतदारसंघ व निवडणुकीची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित

विधानसभा निवडणुकीसंबंधी या जिल्ह्य़ातील सहाही विधानसभा मतदारसंघाच्या १९६२ ते २००९ च्या आकडेवारीचा समावेश असलेली व अधिकारी

नागपूर पदवीधर मतदारसंघाची आज मतमोजणी

भाजपचे वर्चस्व असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीला सिव्हील लाईनमधील प्रॉव्हिडन्स हायस्कूलच्या मैदानात उद्या, मंगळवारी सकाळी ८ वाजता होणार असला

नागपूर पदवीधर मतदारसंघात शांततेत मतदान

पदवीधर मतदारसंघाचा प्रतिनिधी निवडण्यासाठी शुक्रवारी नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या सहा जिल्ह्य़ांत शांततेत अंदाजे सरासरी ४०…

पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी उद्या (२० जून) मतदान होणार आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरची ही निवडणूक असल्याने त्याच्या निकालाविषयी…

श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग यांना पुणे पदवीधरची उमेदवारी

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सारंग पाटील यांना पक्षातर्फे विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी…

रथ, ‘महारथी’ आणि उमेदवाराची प्रतीक्षा..

उमेदवाराच्या चेहऱ्याचा मुखवटा.. टोप्या.. यांचे वाटप करत ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांची प्रचार फेरी सुरू झाली.

कोथरूडमध्ये मतदारांची सर्वाधिक वाढ

निवडणूक प्रशासनाने एक जानेवारीपासून हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येमध्ये ६१ हजार एवढी वाढ झाली आहे.

राष्ट्रवादीने मतदारसंघ सोडला इथेच विजय- राजू शेट्टी

राष्ट्रवादीने मतदारसंघ सोडला हाच माझा पहिला विजय आहे. ऊसदराबाबत मुख्यमंत्र्यांच्या दारात दहा दिवस शेतकरी बसले होते तेव्हा साखर संघाचे अध्यक्ष…

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ भरारी पथके

लोकसभा निवडणुकीतील आर्थिक व इतर स्वरुपातील अवैध प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्य़ातील सर्व विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची…

परभणी मतदारसंघात १७ लाखांवर मतदार

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. सिंह यांनी सांगितले.

देशभरातील लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसची ‘पदयात्रा’

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघांमधील जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचता येण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे सात दिवसांची पदयात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला…

लातूर लोकसभेसाठी काँग्रेसकडे भाऊगर्दी

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी तब्बल २९ इच्छुकांनी काँग्रेसकडे आपले उमेदवारीअर्ज दाखल केले. मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये टी. पी. मुंडे व प्रकाश येलगुरवाल,…

आघाडीत मतदारसंघ अदलाबदलीची आशा मावळली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावतंत्रासमोर काँग्रेसने लोटांगण घातले आहे. जागावाटपात २६-२२ सूत्र मान्य केल्यानंतर राष्ट्रवादीने ‘सोयीस्कर’ मतदारसंघ देण्याची तयारी दर्शविल्याने मतदारसंघ अदलाबदलीची…

मावळ, चिंचवडसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

लोकसभेचा मावळ आणि विधानसभेचा चिंचवड मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून शहर काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.यानिमित्ताने काँग्रेसची व्यूहरचना ठरणार असून शक्तिप्रदर्शनही करण्यात…

‘सोलापूर लोकसभेची जागा महायुतीने रिपाइंला सोडावी’

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर राखीव मतदार संघ शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीतून रिपब्लिकन पक्षाला सोडावा.

हिंगोली काँग्रेसकडे?

आगामी लोकसभा निवडणुकीत जालना किंवा औरंगाबाद यापैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.