नवी मुंबई: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे महापलिकेने केले संरचना परीक्षण नवी मुंबई शहरात धोकादायक तसेच तीस वर्ष जुन्या इमारतींचे आजवर संरचना परीक्षण करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमAugust 29, 2023 16:31 IST
शीव-पनवेल महामार्गावरील रोडपाली येथील धोकादायक पूल वाहतुकीस बंद शीव-पनवेल महामार्गावर ५० वर्षांपुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला रोडपाली येथील खाडी पुल धोकादायक झाल्याने तो लवकरच पाडण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 29, 2023 14:24 IST
नवी मुंबईत अतिक्रमणांचे इमले, शहरात ७ हजारांपेक्षा अधिक बेकायदा बांधकामे? अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित व्यक्ती न्यायालयात जातो व न्यायालयाकडून जैसे थे आदेश मिळतो. त्यामुळे पालिकेला कारवाईबाबत अडचण निर्माण होते. By लोकसत्ता टीमAugust 24, 2023 17:49 IST
वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका; सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन नव्या होणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलावरून नागरिकांना अधिकची सुविधा उपलब्ध होणार असून वेगाने काम सुरू असल्याची माहिती भुसे यांनी दिली. By लोकसत्ता टीमAugust 24, 2023 14:42 IST
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारे दोन जण अटकेत या प्रकरणी एका बांधकाम प्रकल्पावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 15, 2023 19:46 IST
डोंबिवलीत बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या चार जणांवर ‘एमआरटीपी’चे गुन्हे या कारवाईने भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 18:20 IST
कल्याणमध्ये आडिवलीतील नैसर्गिक स्त्रोत बुजविणारी बेकायदा इमारत भुईसपाट या इमारतीच्या माफियांना जमीन मालकी, बांधकामाची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी बजावली. By लोकसत्ता टीमAugust 14, 2023 17:59 IST
भुयारी मार्गाचा प्रयोग अयशस्वी ठरूनही नागपुरात आणखी एक नवा मार्ग; केंद्राने दिले ८० कोटी गडकरींनी केंद्रीय रस्ते विकास निधीतून या कामासाठी ८० कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. By लोकसत्ता टीमAugust 8, 2023 16:20 IST
कल्याणमध्ये बांधकाम साहित्य अंगावर पडून दोन विद्यार्थी गंभीर जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी याप्रकरणी बांधकामधारक, जमीन मालक यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. By लोकसत्ता टीमAugust 7, 2023 15:36 IST
द्रोणागिरी नोड मध्ये सिडकोची तोडक कारवाई; अनधिकृत झोपड्या, दुकाने, टपऱ्या हटविल्या प्रचंड फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली. By लोकसत्ता टीमAugust 3, 2023 19:28 IST
Samruddhi Highway: शहापूर इथे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असतांना क्रेन कोसळून १७ कामगार ठार तीन जण यामध्ये जखमी झाले असून ढिगाऱ्याखाली आणखी कामगार अडकले असण्याची भिती व्यक्त होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2023 10:54 IST
जप्त वाळूसाठ्याची बांधकामांसाठी लवकरच विक्री – जळगाव जिल्हाधिकारी जप्त केलेली वाळू आता बांधकामांसाठी दिली जाणार असून, तीही कमी दरात असेल. By लोकसत्ता टीमJuly 29, 2023 12:18 IST
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
“विजयाची तुतारी वाजवल्याशिवाय थांबवणार नाही” नवरदेवानं उखाण्यातून दिला शरद पवारांना पाठिंबा; भन्नाट VIDEO व्हायरल