मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसारखाच मेस्सीचा कारनामा! लियोनल मेस्सीने कारकिर्दीच्या शेवटी एकमात्र आंतरराष्ट्रीय चषक जिंकण्याचा आनंद लुटला .मेस्सीच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत विजय मिळवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2021 18:34 IST
7 Photos Copa America : नाद खुळा! कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रेम बघितलं का? Copa America : कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमी खंडोबा तालीम मंडळाने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या भिंतीवर कोपा अमेरिका स्पर्धाच उतरवली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2021 15:39 IST
Copa America: अर्जेंटिना सेलिब्रेशन करत असताना मेस्सी करत होता नेयमारचं सांत्वन; व्हिडीओ व्हायरल संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात अर्जेटिंनाने ब्राझीलचा पराभव करत स्पर्धा जिंकली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2021 10:34 IST
Copa America : अर्जेंटिना २८ वर्षानंतर विजेता; गतविजेत्या ब्राझीलला चारली धूळ Copa America 2021 Final : अर्जेंटिनानं ब्राझीलला १-० अशा फरकानं हरवून विजेतेपदावर नाव कोरलं. तब्बल २८ वर्षांनंतर अर्जेंटिनानं हा किताब… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2021 09:58 IST
Copa America: ‘या’ चार संघाची उपांत्य फेरीत धडक कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील, पेरु, अर्जेंटिना आणि कोलोम्बिया संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ब्राझील, अर्जेंटिना हे संघ या चषकासाठी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2021 15:22 IST
Copa America 2021 : अर्जेंटिनाचा बोलिवियावर शानदार विजय तर उरुग्वेला पॅराग्वेने विजयासाठी झुंजवलं अ गटामध्ये अर्जेंटीना अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर उरुग्वे आहे तर तिसऱ्या स्थानावर पॅराग्वेचा संघ आहे. ब गटामध्ये ब्राझील पहिल्या… By लोकसत्ता ऑनलाइनJune 29, 2021 08:17 IST
ब्राझीलला पेरूबाधा! १९८७नंतर ब्राझीलची कोपा अमेरिका स्पध्रेतील ही सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे. By लोकसत्ता टीमJune 14, 2016 05:39 IST
बलाढय़ उरुग्वेला मेक्सिकोचा धक्का सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला उरुग्वेच्या परेराच्या स्वयंगोलने मेक्सिकोला १-० अशी आघाडी मिळवून दिली. By लोकसत्ता टीमUpdated: June 7, 2016 06:07 IST
नेयमारचे प्राधान्य ऑलिम्पिक -डुंगा केवळ कोपा अमेरिका स्पध्रेत न खेळण्याच्या अटीवर बार्सिलोना ही सूट देण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमMarch 10, 2016 04:05 IST
अँजेलच्या दोन गोलमुळे अर्जेटिना अंतिम फेरीत अँजेंल डी’मारियाच्या दुहेरी धमाक्याच्या बळावर लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पॅराग्वे संघाला ६-१ अशा मोठय़ा… By adminJuly 2, 2015 05:54 IST
पेरूचा वारू झोकात! पावलो ग्युरेरोच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर पेरूने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बोलिव्हियावर ३-१ असा विजय मिळवला. By adminJune 27, 2015 06:28 IST
कोपा अमेरिका स्पर्धा : चिली-उरुग्वे लढतीवर अनिश्चिततेचे ‘धुके’ कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेत चिली आणि उरुग्वे यांच्यात होणाऱ्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीवर धुक्याचे सावट निर्माण झाले आहे. By adminJune 24, 2015 06:16 IST
महाराष्ट्रासह ‘या’ १० राज्यांत भाजपाचा धुव्वा उडवणार इंडिया आघाडी? सर्वेक्षणातील माहितीत ‘ही’ मोठी चूक