scorecardresearch

करोना लस

कोविड १९ (Covid-19) महामारीपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी भारत सरकारने लसीकरणाची मोठी मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये सरकारला अदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची मोठी मदत झाली. या संस्थेद्वारे करोना लस (Corona Vaccine) तयार करण्यात आली. सर्वांसाठी सोईस्कर अशा ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. ऑनलाईनसह ऑफलाईन पद्धतीनेही लसीकरण करण्याची सोय देखील उपलब्ध करुन देण्यात आली. भारतामध्ये कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचा वापर करण्यात आला.

बचावासाठी लसीचे दोन डोस ठराविक अंतराने घेणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी बूस्टर डोसला देखील सुरुवात झाली. तेव्हा विशिष्ट लोकांसाठी असणारा बूस्टर डोस आत्ता सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे.
Read More
pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”

मोदी म्हणाले, “माझ्या आईचं तेव्हा ९५ वय होतं. त्यांनीही जाहीरपणे लस घेतली. यातून मी…!”

covid antigen kit fraud pune marathi news, dr ashish bharti covid fraud pune
करोना अँटीजेन किट गैरव्यवहार प्रकरण : डाॅ. आशिष भारती यांना अटकेपासून दिलासा

करोना संसर्ग काळात करोना चाचणी तपासणी साहित्याचे वाटप करण्यात आले होते. त्यात केवळ अनियमितता आढळली होती.

mask, corona virus, variant
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुखपट्टीच्या विक्रीत वाढ, त्रिस्तरीय मुखपट्टीच्या खरेदीकडे नागरिकांचा कल

आठवड्याभरात १०० हून अधिक मुखपट्ट्यांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Thane 11 percent citizens taken booster dose Appeal dose Corona increasing
ठाणे जिल्ह्यात केवळ ११ टक्केच नागरिकांना वर्धक मात्रेचे कवच; करोना वाढू लागताच मात्रा घेण्याचे आवाहन

अद्यापही ५३ लाख ४७ हजार २३३ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतलेली नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

corona JN 1 varaint
करोनाचा नवा जेएन-१ उपप्रकार काय आहे? जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतर कर्नाटक राज्याने ज्येष्ठ नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.

covid booster doses of incovacc
१८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना मिळणार इन्कोव्हॅक करोना लसीची वर्धक मात्रा, १ नोव्हेंबरपासून लसीकरणास होणार सुरुवात

मुंबई महानगरपालिकेतर्फे १ नोव्हेंबरपासून इन्कोव्हॅक ही लस १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे.

Prakash Raj Question to Nana Patekar
नाना पाटेकरांच्या डायलॉगवर भडकले प्रकाश राज, “थाळी, घंटा वाजवायला कुणी सांगितलं?” विचारला थेट प्रश्न

प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

ICMR on COVID deaths
करोना संसर्ग झालेल्या रुग्णांबाबत ICMR चा महत्त्वपूर्ण अहवाल; करोनापश्चात आजाराची लक्षणे कोणती?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांवर चार आठवडे आणि त्यानंतर पुढे पाठपुरावा केला. करोनापश्चात आरोग्य स्थितीचे…

corona
करोनातून बरे झाल्यानतंरही मृत्यूचा धोका कायम, पोस्ट कोविडबाबत ICMR चा धक्कादायक अहवाल

या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ६० वर्षांवरील पुरुषांमध्ये वर्षभरात मृत्यूचा धोका जास्त होता.

संबंधित बातम्या