corona

Corona News

करोनाच्या कठीण काळानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने घेतली मोठी उभारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्टार्टअप इंडिया जगात वेगळी ओळख निर्माण करत आहे, अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये स्टार्टअप इंडियाचा मोठा वाटा – मोदी

डोंगर-दऱ्या पार करत आरोग्य कर्मचाऱ्यांची मोहीम, १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारा देशातील ‘हा’ पहिला जिल्हा

देशातील एका जिल्ह्यानं १८ वर्षावरील १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती दिलीय.

करोना विषाणूच्या उगम नक्की कुठे झाला ?  WHO करणार शेवटचा प्रयत्न…

WHO ने नेमली २६ तज्ञांची समिती, करोनासह भविष्यात धोकादायक ठरु शकणाऱ्या विषाणूंचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणार

“मी आता स्पष्टच सांगतो, करोनाचे नियम पाळले नाहीत तर…”, येवल्यात बोलताना छगन भुजबळांचा इशारा!

मी अनेकदा सांगूनही लोक करोनाचे नियम पाळत नाहीत, मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाहीत, अशी नाराजी छगन भुजबळांनी बोलून…

काय सांगता ? लस घेतल्यानंतर वॉशिंग मशीन आणि मिक्सरसह मिळणार भरपूर गिफ्ट्स…

करोनाच्या दोन लाटांचे तडाखे बसूनही अनेक जण लसीकरणाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. अशा नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही एक अनोखी शक्कल…

पितृपक्षानिमित्त पवई तलावाजवळ तुफान गर्दी; करोना नियमांचा फज्जा

पितृपक्षानिमित्त झालेल्या गर्दीने पवई तलावावर करोना नियमांचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.

मोठा दिलासा! देशात आज १८ हजार नव्या करोनाबाधितांची नोंंद; २०९ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या

गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ३४६ नवीन करोना प्रकरणांची नोंद झाली आहे.

स्वयंशिस्त महत्त्वाची! आरोग्यमंत्र्यांकडून शाळांना महत्त्वपूर्ण सूचना

राज्यातील शाळा पुन्हा सुरु झाल्यानंतर मंत्री राजेश टोपे यांनी शाळांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात प्रत्येकी ५ लाख रुपये, आतापर्यंत १५ कोटी ३० लाख रुपये जमा

कोविड महामारीच्या संकटाने राज्यातील अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले. त्यामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये…

राज्यात उद्यापासून शाळांची घंटा वाजणार, शाळांसाठीचे नवे १५ सरकारी नियम एका क्लिकवर

अखेर राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. सोमवारपासून (४ ऑक्टोबर) ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात…

मुंबईकरांना लुटणाऱ्या क्लीन-अप मार्शल्सवर फौजदारी गुन्हा दाखल होणार”, महापौरांनी केलं स्पष्ट!

करोनाच्या नियमांखाली मुंबईकरांना लुटणाऱ्या क्लीनअप मार्शल्स आणि त्यांच्या कंत्राटदारांवर कारवाई करणार असल्याचं महापौरांनी जाहीर केलं आहे.

नाशिक : टोकन नाही, तर दर्शन नाही! मंदिर ट्रस्टचा अजब निर्णय; देवीच्या दर्शनासाठी १०० रुपयांचं टोकन!

नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळख असणाऱ्या कालिका देवी मंदिर ट्रस्टनं दर्शनासाठी टोकन सिस्टीम जाहीर केली आहे.

Corona Update : राज्यात मृतांचा आकडा घटला, रिकव्हरी रेट देखील ९७.२७ टक्क्यांवर!

राज्यात करोना बाधितांच्या आकड्यात घट होत असताना बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

पुणेकरांसाठी चिंतेचा विषय! लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण जास्त!

पुण्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी दुसऱ्या डोसनंतर पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याचं दिसून आलं आहे.

Corona Update: राज्यात आज ३,१८७ रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९७.२६ टक्क्यांवर

राज्यात आज ३,२५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६८,५३० करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

दिलासादायक! देशात ६ महिन्यांत पहिल्यांदाच अ‍ॅक्टिव्ह केसेस ३ लाखांपेक्षाही कमी, ‘या’ ५ राज्यांची चिंता कायमच

देशातील सर्व सक्रिय प्रकरणांमध्ये या राज्याचा वाटा सर्वाधिक म्हणजेच सुमारे ५५ टक्के आहे.

दुसर्‍या महायुद्धानंतर पहिल्यांदाच करोनामुळे लोकांच्या आयुर्मानात सर्वात मोठी घट – ऑक्सफर्ड

अभ्यासानुसार, २९ देशांपैकी २२ देशांमधील लोकांचं आयुर्मान २०१९ च्या तुलनेत मोठी घट झाली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Corona Photos

13 Photos
करोना संकटात जगभरातील कलाकारांनी दिला भित्तिचित्रातून सुरक्षेचा संदेश

करोना विषाणू आणि त्यापासून संरक्षणासाठी जगभरातील कलाकरांनी पुढे येत संदेश दिला आहे. शहरातील भिंती, रस्ते आणि खिडक्या रंगवत कृतज्ञता देखील…

View Photos
10 Photos
Maharashtra unlock : ‘या’ गोष्टीवरील निर्बंध हटवले जाणार?; अनलॉकनंतर तुमचा जिल्हा असा असेल?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, ज्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत

View Photos
16 Photos
Photos: इचलकरंजीत दुकाने सुरु मग कोल्हापूरात बंदीची जबरदस्ती का?; व्यापारी उतरले रस्त्यावर

कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय काल प्रशासनाने घेतला होता. मात्र आज दुकानं बंद करण्याचं आवाहन व्यापारांना…

View Photos
20 Photos
Photos: …म्हणून १८७ फूट उंच मुर्तीला घालण्यात आलं ३४ किलोचं मास्क; फोटो पाहून व्हाल थक्क

येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुर्तीला मास्क लावण्याची संकल्पाना सुचवल्याचं व्यवस्थापकांनी सांगितलं. या मास्कची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे.

View Photos
ताज्या बातम्या