scorecardresearch

corona bmc officer
करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण : महापालिका अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांकडुन समन्स

करोनाकाळात मृतदेहासाठी पिशव्या खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका अधिकारी रमाकांत बिरादार यांना समन्स बजावले आहे.

corona
करोनातून बरे झाल्यानतंरही मृत्यूचा धोका कायम, पोस्ट कोविडबाबत ICMR चा धक्कादायक अहवाल

या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ६० वर्षांवरील पुरुषांमध्ये वर्षभरात मृत्यूचा धोका जास्त होता.

sujit patkar
करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण: सुजीत पाटकर मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Corona center scam मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी सुजीत पाटकर (४६) यांचा ताबा घेतला. पाटकर…

500 relatives died due to Corona got government help
करोनाने मृत्यू झालेल्यांच्या ५०० नातेवाईकांना अखेर मिळाला सरकारी मदतीचा हात

मात्र, अनुदानापासून वंचित राहिलेल्या ७५० पैकी ५०० जणांच्या वारसांना लाभ देण्यात आला आहे.

kdmc
करोनावरील २६१ कोटी खर्च देण्याची कल्याण- डोंबिवली पालिकेची पुनर्वसन विभागाकडे मागणी

अचानक आलेल्या करोना महासाथीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेने पालिका तिजोरीतील ३०० कोटीहून अधिकची रक्कम वैद्यकीय सेवासुविधांसाठी खर्च केली.

corona new wave in america
Corona New Wave: करोनाची लाट पुन्हा अमेरिकेच्या दाराशी? रुग्णभरती वाढली; आरोग्य संस्थांचा सतर्कतेचा इशारा!

गेल्या काही दिवसांत अमेरिकेत करोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण तब्बल १० टक्क्यांनी वाढलं आहे!

ED
मुंबई: करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण; सुजीत पाटकर, किशोर बिसुरे यांना ईडीकडून अटक

करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट कंपनीचे भागिदार सुजीत पाटकर याच्यासह एका डॉक्टरला अटक केली.

Voltas Corona Hospital
ठाण्यातील व्होल्टास करोना रुग्णालयातील उपकरणांचे स्थलांतरण

व्होल्टास रुग्णालयातील वैद्यकीय प्राणवायू वाहिनी प्रणाली, उपकरणे, फर्निचर असे साहित्य कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि पार्किंग प्लाझा रुग्णालयात…

corona jj hospital drug testing committee. Amita Joshi
करोना केंद्रामधील कथित गैरव्यवहारप्रकरण : जे. जे. रुग्णालयातील औषध चाचणी समितीमध्ये डॉ. अमिता जोशी

करोना केंद्रामधील कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यामध्ये जे.जे. रुग्णालयातील डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव पुढे आले.

akola servant killed dhaba owner
अकोला: करोना काळात ज्याला आधार दिला, तोच काळ बनून उलटला; नोकराने केली ढाबा मालकाची हत्या

याप्रकरणी माना पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.

GEMCOVAC - OM Vaccine
GEMCOVAC – OM Vaccine : भारतात बनवलेली लस आता खासगी रुग्णालयातही मिळणार, किंमत किती आहे माहितेय?

GEMCOVAC-OM ही सरकारच्या आत्मनिर्भर भारत ३.० पॅकेज अंतर्गत DBT आणि BIRAC द्वारे राबविण्यात आलेल्या मिशन कोविड सुरक्षाच्या मदतीने विकसित केलेली…

bmc covid center scam case in mumbai
करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण: पैशांच्या देवघेवीबाबत मध्यस्थांकडील नोंदी उघड

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सूरज चव्हाण यांचा ३ ते ४ कंत्राटांमध्ये थेट संबंध असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले…

संबंधित बातम्या