Coronavirus

Coronavirus News

Corona Virus
४२ दिवसानंतर एका करोनाग्रस्ताचा मृत्यू

ग्रामीण भागातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ६०४, शहरातील ५ हजार ८९३, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६२४ अशी एकूण १० हजार…

लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; लशीच्या सुरक्षिततेबाबतचा संभ्रम अजूनही कायम

जानेवारीपासून लसीकरण सुरू केले त्यावेळी गर्भवती आणि स्तनदा मातांना यातून वगळण्यात आले. परंतु जसजसे संशोधनात्मक अभ्यासातून गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी…

वाढत्या करोना रुग्णसंख्येचा चीननं घेतला धसका; कठोर लॉकडाउन लागू करण्याचा घेतला निर्णय!

चीनमध्ये करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने लँग्झो शहरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

T20 WC: स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी खास उपाययोजना; एका बॉक्समध्ये…

करोनाचं संकट पाहता टी २० विश्वचषकाचं युएईत आयोजन करण्यात आलं आहे. अबूधाबीत स्पर्धेदरम्यान या संकटाचा सामना करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात…

करोनाचा भारतावर दूरगामी परिणाम, पुन्हा ओढवली १० वर्षांपूर्वीची स्थिती; संशोधन संस्थेच्या अहवालाचे चिंताजनक निष्कर्ष!

करोना काळात देशात झालेल्या मृत्यूंंमुळे भारतावर दूरगामी परिणाम झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

Corona Updates in India : भारतात २४ तासात १६,३२६ नवे रुग्ण, मृतांच्या संख्येतही वाढ

भारतात मागील २४ तासात करोनाचे नवे १६ हजार ३२६ रुग्ण आढळले असून ६६६ मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे देशातील एकूण…

काँग्रेसची माफीनाम्याची मागणी

१०० कोटींचा पल्ला गाठल्याबद्दल मोदींनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली आणि विकसित देशांनाही इतक्या गतीने लसीकरण करता न आल्याचा दावा केला

रशियात उच्चांकी रुग्णसंख्या, चीनमध्येही पुन्हा उद्रेक

रशियात सरकारच्या करोना विषाणू कृती गटाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत करोनाचे ३७,१४१ नवे रुग्ण आणि १,०६४ मृत्यूंची नोंद झाली…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Coronavirus Photos

19 Photos
बनावट लस नेमकी कशी ओळखायची?; जाणून घ्या

करोना लसीकरण कार्यक्रमातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही बनावट करोना लस ओळखता यावी, यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

View Photos
15 Photos
…तर लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन करोनामुक्त वातावरणात साजरा करणारच अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

View Photos
17 Photos
शाब्दिक ‘डोस’: मोदींचं पुण्याकडे दुर्लक्ष, थापाडे राजकारणी अन् तिसरा डोस; पूनावालांनी मांडलेले १० महत्वाचे मुद्दे

पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पूनावाला यांनी मोदी सरकारपासून ते कोव्हिशिल्डपर्यंत अनेक विषयांवर रोकठोक मतं मांडलीयत.

View Photos
20 Photos
सरकारला लसीकरणावर विश्वास नाही का?; लोकल प्रवासात मुभा देण्यावरुन जनतेचा राज ठाकरेंच्या बाजूने कौल

दोन डोस दिलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा द्यावी की नाही या मुद्द्यावरुन जनमत हे राज ठाकरेंच्या बाजूने असल्याचं चित्र दिसत…

View Photos
10 Photos
Maharashtra unlock : ‘या’ गोष्टीवरील निर्बंध हटवले जाणार?; अनलॉकनंतर तुमचा जिल्हा असा असेल?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, ज्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत

View Photos
10 Photos
Modi Money Bank : …म्हणून त्याने पैशाची बचत करण्यासाठी बनवले ‘मोदी गल्ले’; एकदा हे फोटो पाहाच

हे गल्ले बनवण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागल्याचं तसेच मोदींच्या करोनासंदर्भातील कामातून याची कल्पना सुचल्याचंही गल्ले बनवणाऱ्या कारागिराने सांगितलं

View Photos
16 Photos
Photos: इचलकरंजीत दुकाने सुरु मग कोल्हापूरात बंदीची जबरदस्ती का?; व्यापारी उतरले रस्त्यावर

कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय काल प्रशासनाने घेतला होता. मात्र आज दुकानं बंद करण्याचं आवाहन व्यापारांना…

View Photos
7 Photos
Photos: लोणावळ्यात फोटो, सेल्फीसाठी जीव धोक्यात टाकून स्टंटबाजी; २०१७ साली येथेच झालेला एकाचा मृत्यू

२०१७ साली याच ठिकाणी इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा तरुण स्टंटबाजी करत असताना वाहून गेला होता. मात्र त्यानंतरही येथे येणाऱ्या…

View Photos
20 Photos
Photos: …म्हणून १८७ फूट उंच मुर्तीला घालण्यात आलं ३४ किलोचं मास्क; फोटो पाहून व्हाल थक्क

येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुर्तीला मास्क लावण्याची संकल्पाना सुचवल्याचं व्यवस्थापकांनी सांगितलं. या मास्कची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे.

View Photos
5 Photos
पोप फ्रान्सिससमोर स्पायडरमॅन आला अन्… : कारण वाचल्यावर तुम्हालाही वाटेल ‘स्पायडरमॅन’चा अभिमान

व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस लोकांना भेटत होते. त्याच दरम्यान तिथे अचानक स्पायडरमॅन पोहचला आणि त्याने पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली

View Photos
16 Photos
शास्त्रज्ञांनी शोधला Coronavirus Alarm; अवघ्या १५ मिनिटांमध्ये गर्दीच्या ठिकाणी शोधून काढणार करोना रुग्ण

वैज्ञानिकांनी केलेल्या चाचण्यांमध्ये या यंत्राची करोनाबाधितांना शोधून काढण्याची क्षमता की ९८ ते १०० टक्क्यांपर्यंत असल्याचं दिसून निदर्शनास आलंय

View Photos
10 Photos
पुणे : नगरसेवकांनीच मोडले करोना नियम; सोशल डिस्टन्सिंग विसरुन महिलांच्या गप्पा तर पुरुषांना मास्कचा विसर

मागील अनेक महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेची सर्व साधारण सभा ऑनलाईन घेतली जात होती, आज बऱ्याच महिन्यांनी प्रत्यक्षात सभा पार पडली ज्यात…

View Photos
5 Photos
Photos : ‘टीका लगावले पगली करोना…’; करोना लसीकरणाच्या जनजागृतीसाठी ट्रक्सचा भन्नाट वापर

भारतामधील मालवाहू ट्रक्स हे मागील बाजूला लिहिण्यात आलेल्या वन लायनर्ससाठी ओळखले जातात. याच वापर करोना लसीकरणासंदर्भातील जनजागृतीसाठी करण्यात आलाय

View Photos
9 Photos
Photos : पंतप्रधान मोदींनी साधला देशवासियांशी संवाद; जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

करोनाचे निर्बंध उठले असले तरी बेजबाबदारपणे वागणं चुकीचं ठरेल असं सांगत मोदींनी अनलॉकमध्ये सुद्धा करोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचं आवाहन…

View Photos
5 Photos
Spotted: सुशांत सिंह राजपूत संबंधी ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीने उल्लेख केल्यानंतर सारा अली खान पहिल्यांदाच झाली स्पॉट

photo gallery sara ali khan snapped for first time after rhea chakraborty explosive statements spotted sara ali khan prp 93

View Photos

Loading...

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Coronavirus Videos

Covidoscope | विज्ञान व सरकारी धोरणं यात गल्लत झाली की…

विज्ञान व सरकारची धोरणं यांच्यामध्ये गल्लत झाली की सध्या आपण जगात बघतोय तसा गोंधळ होतो. विज्ञान आपली चूक कबूल करत…

Watch Video
गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का?

कोविडोस्कोप या स्तभांतल्या एका लेखात लोकसत्ताचे संपाादक गिरीश कुबेर यांनी वाङ्‌मयचौर्य केल्याचा आरोप गेले काही दिवस समाजमाध्यमांमधून होत आहे. कोविडोस्कोपमधल्या…

Watch Video
प्रत्येकाने किमान १०० रुपये पीएम केअर्स फंडमध्ये जमा करा’; आशा भोसलेंचं आवाहन

'करोना विषाणूशी लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान १०० रुपये पीएम केअर्स फंडमध्ये जमा करावे. या १०० रुपयांमध्ये खूप ताकद आहे,' असं…

Watch Video
शेत कामातही सोशल डिस्टंसिंगचे भान…

शभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहानास सर्वच स्तरातून प्रतिसाद…

Watch Video
उपाशी कुटुंबाच्या मदतीला धावले पोलीस

मी स्थानिक प्रशासनाची ऋणी आहे. माझ्या हाकेला प्रतिसाद देत ते आमच्या मदतीला धावून आले. अन्यथा आमच्यावर उपाशी मरण्याची वेळ येण्याची…

Watch Video