scorecardresearch

Tourist from Argentina tests Covid positive outside Taj Mahal
ताजमहाल पाहण्यासाठी आलेला पर्यटक करोना पॉझिटिव्ह, अहवाल येताच बेपत्ता झाल्याने प्रशासनाची तारांबळ

ताज महाल या ठिकाणी आलेला पर्यटक करोना पॉझिटिव्ह झाला आहे आणि तेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे

corona 24
पुढील ४० दिवस करोनासाठी अत्यंत महत्त्वाचे; लाट आली तरी रुग्णालयात रुग्णसंख्या, मृत्यू प्रमाण कमी : आरोग्य मंत्रालय

जानेवारीत भारतात करोना प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता असल्याने पुढील ४० दिवस महत्त्वाचे असतील, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिला.

coronavirus
नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, महापालिका सतर्क

देशात करोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत खबरदारी घेतली आहे.मागील…

Corona-Test
विश्लेषण: करोनाचा पुन्हा प्रसार होणार? सामना करण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ आणि ‘हायब्रिड इम्युनिटी’ ठरणार उपयोगी; यातला नेमका फरक काय? प्रीमियम स्टोरी

चीनमधील करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातही करोनाची नवीन लाट निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

New-Covid-Variant-BF.7
चीनमध्ये सापडलेल्या विषाणुमुळे घाबरण्याची गरज नाही; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला

‘बीएफ ७’ हा विषाणू जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे भारतामध्येही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

covishield
मुंबई: कोविशिल्डच्या तुटवड्यामुळे नागरिक वर्धक मात्रेच्या प्रतीक्षेत

चीनमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून करोनाचीना लसीची वर्धक मात्रा घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मुंबईमधील महानगरपालिकेच्या लसीकरण…

Protest for Salary in China
करोनाच्या नव्या लाटेमुळे चीनसमोर आर्थिक संकट! पगार न मिळाल्याने अनेक शहरांमध्ये नागरिकांची आंदोलनं; पाहा Video

चीनला करोनाचा आर्थिक फटका बसत असून आता चिनी लोकांकडे पैसेच उरलेले नाहीत असं चित्र पाहायला मिळत आहे

COVID Variant Cases In India Treatment Information Shared On Whatsapp Will be Punishable PIB Fact Check
COVID विषयी Whatsapp वर माहिती शेअर केल्यास भरावा लागेल दंड? PIB ने दिलेलं उत्तर नीट वाचा

Coronavirus In Maharashtra: राज्यात मॉक ड्रीलच्या माध्यमातून रुग्णालयाची तयारी, व्हेंटिलेटरची उपलब्धता, व इतर संसाधनांची माहिती घेण्यात येत आहे.

Healthy food that can help you to fight against new covid variant BF.7
12 Photos
Covid New Variant: करोनाविरुद्धच्या लढ्यात घरामधील ‘हे’ पदार्थ ठरतील सुरक्षाकवच! आजच करा आहारात समावेश

New Covid Variant BF.7: या आजारपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो.

संबंधित बातम्या