scorecardresearch

sharad pawar nitin gadkari
शरद पवार ट्विट करुन म्हणाले, “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय”; गडकरींसहीत अनेक नेत्यांनी केला रिप्लाय

८१ वर्षीय पवार यांनीच ट्विटरवरुन स्वत:च करोना संसर्ग झाल्याची माहिती सार्वजनिक केलीय.

Omicron new coronavirus variant deltacron emerges in Cyprus
Winter Olympic पूर्वी बीजिंगमध्ये २० लाख लोकांच्या करोना चाचण्या होणार; ४ फेब्रुवारीपासून ऑलिम्पिकला सुरुवात

ऑलिम्पिकपूर्वी शहरातील रहिवाशांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

temple
करोनाचा असाही फटका! …म्हणून तामिळनाडूमध्ये अनेकांनी रस्त्यावरच उरकून घेतलं लग्न

तामिळनाडूमध्ये विकेण्ड लॉकडाउनदरम्यान एक विचित्र प्रकार समोर आला असून अनेकांनी रस्त्यावरच लग्न सोहळा उरल्याचं समोर आलंय.

शाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात भरणारे ऑनलाइन वर्ग सोमवारपासून अनेक जिल्ह्यांत प्रत्यक्ष भरणार आहेत.

omicron
ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; ‘इन्साकॉग’च्या अहवालातील इशारा

ओमायक्रॉन आता समूह संसर्गाच्या टप्प्यावर आहे आणि अनेक महानगरांमध्ये तो प्रबळ असून तेथे बाधितांचे प्रमाण वेगाने वाढत आहे.

रुग्णसंख्येत घट कायम; मुंबईत २,५५० नवे बाधित

शहरातील मृतांची संख्या मात्र काही अंशी वाढली आहे. रविवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील ११ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.

संबंधित बातम्या