scorecardresearch

“दोन महिने गरीबांची दैन्यावस्था केल्यानंतर आज फुकट धान्याची घोषणा, असंवेदनशीलता याला म्हणतात”

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे

मध्यमवर्गीय, मच्छीमार, फेरीवाल्यांसाठी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या घोषणा केल्या.

चेहरा लपवून बच्चू कडूंचा कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न, पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन करायला गेले आणि….

बच्चू कडू यांनी पोलिसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केलं

२० लाख कोटीमध्ये शेतीसाठी काय? निर्मला सीतारामन म्हणाल्या…

काल सरकारने MSME क्षेत्राला मदतीचा हात देण्यासाठी सरकारने काय उपायोजना केल्या त्याची माहिती दिली होती.

Video: रस्त्यावर आलेल्या जिवांचा पोटासाठी संघर्ष; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अस्वस्थ

लॉकडाउनचा सर्वाधिक फटका देशभरातील स्थलांतरित मजूर आणि कामगारांना बसला आहे.

“असले निर्णय लोकशाही नसणाऱ्या देशांतही घेत नाहीत”; मजूर हक्कावरुन संघ आणि भाजपा आमने-सामने

कामगार कायद्यांना स्थगिती देण्याच्या भाजपप्रणित राज्यांच्या निर्णयाला RSS च्या मजदूर संघाचा विरोध

“रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला”, आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका

संजय राऊत यांनी केंद्राने मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे अशी मागणी केली आहे

संबंधित बातम्या