scorecardresearch

मद्यप्रेमींची प्रतिक्षा वाढली, घरपोच मद्यविक्री एक दिवस लांबणीवर

मद्यविक्रीची होम डिलिव्हरी करण्यास म्हणजेच घरपोच सेवा पुरवण्यास महाराष्ट्र सरकारने सशर्त संमती दिली आहे

“६ महिन्यांसाठी गृहकर्जाचे EMI रद्द करा, शून्य टक्के व्याजदर लावा, विजबील माफ करा”; प्रियांका गांधीचे योगींनी ११ सल्ले

करोनाच्या पार्श्वभूमीवर योगींना प्रियांका यांनी पाठवलं पत्र

“मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज जाहीर करा”, संजय राऊत यांची नरेंद्र मोदींकडे मागणी

नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजच्या निर्णयाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे

ट्रकमधून १०० माणसं नेतात मग खासगी बससाठी नियम का? मनसेचा अनिल परब यांना सवाल

लॉकडाउनमुळे महाराष्ट्राच्या वाहतूक क्षेत्रासमोरही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो लोकांचे रोजगार संकटात आहेत.

वर्धा : सावंगीचे विनोबा भावे रुग्णालय कोविड रुग्णालय घोषीत; ३०० बेडची व्यवस्था होणार

मेघे अभिमत विद्यापीठाच्या या रुग्णालयात सर्व सोयी असण्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ तयारी ठेवली आहे.

संबंधित बातम्या