scorecardresearch

नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज पर्याप्त वाटतंय – पृथ्वीराज चव्हाण

नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाशी सामना करण्यासाठी २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे

मातृत्वाला सलाम! रस्त्यात बाळाला जन्म दिला, त्यानंतर पायी केला १५० किलोमीटरचा प्रवास

महिलेने आणि तिच्या नवऱ्याने महाराष्ट्रात नाशिकमधून पायी चालायला सुरुवात केली होती.

लॉकडाउनमध्ये चोरवाटेने नदीतून जाणारे दोघे बुडाले; मृतांत एका प्राध्यापकाचा समावेश

गडचिरोली-चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमा जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या पत्रात ही घटना घडली.

चिंताजनक! नाशिकमध्ये नवे १७ पोलीस करोनाग्रस्त; २ एसआरपीएफ जवानांचा समावेश

यापूर्वी नाशिक आणि मालेगावमध्ये तैनात असलेल्या विविध राज्यातील तब्बल १०० पोलिसांना करोनाची बाधा झाली होती.

काल पंतप्रधान मोदींनी हेडलाइन दिली, पी. चिदंबरम यांची पॅकेजवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी…

दुर्दैव: मुंबई ते युपी…रिक्षातून केला १५०० किमी प्रवास; पण घरापासून २०० किमी अंतरावर असतानाच… 

सहा महिन्यांपूर्वीच खरेदी केलेल्या रिक्षातून ते आपल्या कुटंबासह तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशचा प्रवास करत होते…

संबंधित बातम्या