scorecardresearch

नव्या वर्षांत जलमापके बसविण्याचा महापालिकेचा संकल्प

ठाणे शहरातील पाणीगळती व चोरी रोखण्यासाठी तसेच ठाणेकरांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने…

संकटात असलेल्या मुलींसाठी शिवसेनेची हेल्पलाइन

डोंबिवली परिसरात गेले काही दिवस सुरू असलेल्या विनयभंग, बलात्कार घटनांच्या पाश्र्वभूमीवर संकटात असलेल्या मुलींना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या डोंबिवली महिला शाखेने…

अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ठाणे, रायगड क्षेत्रात विकासाचे ‘वाळवंट’

मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील काही भागांचे पालकत्व स्वीकारून मुंबई महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाने या भागात नागरी सुविधा देऊन विकासाचा विडा…

पिंपरीत आयुक्तांच्या करवाढ प्रस्तावास स्थायी समितीचा ‘ब्रेक’

केवळ जकातीवर अवलंबून राहता येणार नसल्याने िपपरी पालिकेने पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुमारे…

‘बुरूडगाव रस्ता भाजीमंडईचे काम थांबवावे’

शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील मनपाच्या प्रस्तावित भाजी मंडई व्यापारी संकुलाच्या बांधकामात मनपाचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माणसेनेने केली आहे.…

विरोधकांकडून गांधीगिरीने निषेध

कोपरगाव शहरात खराब रस्ते व स्वच्छतेअभावी धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने शहरातून फिरणे मुश्किल झाले आहे. शहर धूळ व धूरमुक्त व्हावे…

उपराजधानीवर भिकाऱ्यांच्या टोळ्यांचे राज्य

भिकाऱ्यांच्या टोळ्यांची उपराजधानीतील प्रत्येक चौकात उच्छाद मांडला असून त्यांची दादगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यशवंत स्टेडियम परिसर भिकाऱ्यांचा सर्वात मोठा…

स्वतंत्र पर्यटन एमआयडीसीच्या संकल्पनेचे विदर्भात स्वागत

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मांडलेल्या राज्यात स्वतंत्र पर्यटन एमआयडीसीच्या संकल्पनेचे विदर्भात स्वागत झाले आहे. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, आनंदवन, महाकाली…

कासवगती.. ८० वर्षांनंतर मीटर बघा!!

महापालिकेच्यावतीने शहरात अखंडित पाणी पुरवठा योजना राबविणाऱ्या ऑरेंज सिटी वॉर वर्क्‍स लि. कंपनीतर्फे पाण्याची पाईप लाईन बदलविण्याचे काम सुरू असताना…

पालिकेच्या जलविद्युत प्रकल्पाला जलसंपदा विभागाचा खो!

महाराष्ट्रात विजेची तीव्र टंचाई असतानाही एका खासगी कंत्राटदारावर मेहरबानी दाखविण्यासाठी जलसंपदा विभागाने मुंबई महापालिकेच्या मध्य वैतरणा जलविद्युत प्रक ल्पाला परवानगी…

महापालिकांत पैशांचा अपव्यय!

कॅग’ला आढळल्या त्रुटी महानगरपालिकांच्या कारभारांमध्ये पारदर्शकता असावी किंवा जनतेकडून कररुपाने जमा होणाऱ्या निधीचा विनियोग व्हावा ही अपेक्षा राज्यातील सर्वच महानगरपालिकांनी…

विविध विभागांद्वारे सर्वेक्षणाचा घाट कशाला?

एकच विभाग स्थापन करण्याची न्यायालयाची सूचना बनावट शिधापत्रिका घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेत ही समस्या निकाली…

संबंधित बातम्या