scorecardresearch

Bhamragad taluka corruption
गडचिरोली : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला भ्रष्टाचाराचे ग्रहण! ‘मनरेगा’तील गैरव्यवहारामुळे इतरही विभाग चर्चेत

अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे भामरागड तालुक्याला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे.

Pm Narendra Modi speech
भाजपा भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ; विरोधकांवर हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले ‘२०४७’ मधील भारताचे स्वप्न

PM Modi Takes Digs At Opposition : भाजपाला निवडणुकीत सर्वदूर यश मिळत असल्यामुळे विरोधक नैराश्यात गेले असून ते संवैधानिक यंत्रणांवर…

West Bengal Chief Minister Mamata Banerjee at Red Road. (Express Photo: Partha Paul, File)
‘भ्रष्ट नेत्यांवरील कारवाईबाबत ममता बॅनर्जींचे दुटप्पी धोरण’; भाजपाची टीका, तर तृणमूलच्या नेत्यांमध्ये नाराजी

तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांनी भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई केली आहे. काही नेत्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले, तर काहींना अभय…

IAS Pradeep Sharma Arrest Gujarat Retired Officer
Gujarat: मोदी सरकारवर आरोप करणारे निवृत्त IAS अधिकारी प्रदीप शर्मा यांना पुन्हा अटक; १५ वर्षांत १२ खटले दाखल

प्रदीप शर्मा यांच्याविरोधात पहिला एफआयआर २००८ मध्ये दाखल झाला होता. त्यानंतर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरूच झाली. शर्मा यांनी तत्कालीन…

BJP MLA Madal Virupakshappa corruption
लाच प्रकरणी भाजपा आमदाराला जामीन मिळाल्यावर काढलेली मिरवणूक ‘लाजिरवाणी’ बाब; भाजपा मंत्र्यांची कबुली

लोकायुक्तांच्या वकिलाने भाजपा आमदार मदल विरूपाक्षप्पा यांच्या जामिनाला विरोधच केला नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

MLA Rajan Salvi inquiry Alibag
रायगड : आमदार राजन साळवी चौकशीच्या फेऱ्यात, अलिबाग लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तांची चौकशी

मी बाळासाहेबांचा लढणारा शिवसैनिक असून असल्या चौकशांना मी घाबरणार नाही, अशी प्रतिक्रीया साळवी यांनी यावेळी दिली.

Nitin Gadkari talks about corruption in India
‘मालपाणी दिल्याशिवाय फाईलच हलत नाही’ भ्रष्टाचाराबाबत बोलताना नितीन गडकरींनी सांगितले बाळासाहेबांचे ‘ते’ वाक्य

नितीन गडकरी नेहमीच प्रशासनातील भ्रष्टाचारावर बोलत असतात. मराठी विश्व संमेलनात बोलत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य सांगितलं.

corruption cases supreme court verdict
विश्लेषण: थेट पुरावा नसला तरी लाचप्रकरणी शिक्षा शक्य… काय सांगतो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात नेमके काय म्हटले आहे आणि ते का महत्त्वाचे आहे, याचा आढावा.

n r narayana murthy
“भारतातलं वास्तव म्हणजे घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार आणि…”, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचं परखड भाष्य!

नारायण मूर्ती म्हणतात, “इतर कुणीतरी नेतृत्व स्वीकरण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही सर्वांनी स्वत नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कमतरतेकडे…!”

khakee web series netflix ips amit lodha
Khakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप!

‘Khakee the bihar diaries’ वेबसीरीज ज्यांच्या आयुष्यातील घटनेवर बेतली आहे, अशा IPS अमित लोढांवरच भ्रष्टाचाराचे आरोप लागले आहेत.

ration-2-1
विश्लेषण : भाजपा सरकारच्या काळातील भ्रष्टाचार प्रकरण, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यावर आरोप, छत्तीसगडमधील NAN Scam काय आहे?

छत्तीसगडमधील नागरिक आपुर्ती निगम भ्रष्टाचार प्रकरण काय आहे? हे कधी उघड झालं? यातील आरोप कोण? त्याचे राजकीय लागेबांधे कोणाशी आहेत…

संबंधित बातम्या