scorecardresearch

court hammer
कृषी प्राध्यापकांकडून ‘अतिप्रदान’ वेतनवसुलीचे आदेश

वस्तुत: ही अधिकची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यासाठी चार वर्षांपूर्वी राज्य शासनाने कालबद्ध कार्यक्रमही आखला होता.

Former Justice Kolse Patil
न्यायालये बोलतात जनहिताचे, निर्णय मात्र वेगळाच! माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले…

कोळसे पाटील म्हणाले, राज्यातील एकनाथ शिंदे सरकारचे प्रकरण बघितले तर शिंदेंनी सर्व नियम मोडल्याचे सर्वोच्च न्यायालय सांगते, परंतु आताही मुख्यमंत्रीपदी…

vasai police, chargesheet of 3500 pages, illegal construction, 117 buildings, 13 financial institutions on radar
अनधिकृत इमारत प्रकरणात साडेतीन हजार पानांचे दोषारोपत्र; १३ वित्तिय संस्था रडावर, ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे निष्पन्न

विरार पोलिसांनी सुरुवातीला ५५ अनधिकृत इमारती बांधल्याचे उघडकीस आणले होते. नंतर तपासामध्ये ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे निष्पन्न झाले होते.

case of compensation of farmers confiscate the furniture cart chair in the collector's office
जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, वाहन जप्तीसाठी ‘ते’ आले अन् मग…

प्रकल्पग्रस्तांना रक्कमेचे धनादेश देण्यात आले. यामुळे जप्तीची कारवाई आणि जिल्हाप्रशासनाची नाचक्की टळली.

Municipal school building Navi Mumbai inspected judge
पालिका शाळांच्या स्थितीची न्यायाधीशांकडून पाहणी

धोकादायक व नादुरुस्त असलेल्या शाळांची पाहणी करून अहवाल तयार करीत असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Mcoca court acquitted four accused kidnapped murdered 14-year-old boy Dombivli questioned investigation Dombivli police
डोंबिवलीतील बालकाच्या हत्या प्रकरणातील मोक्काचे आरोपी निर्दोष; पोलिसांनी तपासात त्रृटी ठेवल्याचा न्यायालयाचा ठपका

या प्रकरणात पोलिसांनी तपास करताना अक्षम्य चुका केल्या आहेत.

chair, Executive Director, Krishna valley development Corporation, seized
कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकाची खुर्ची जप्त… काय आहे प्रकरण?

दापकेघर गावातील शेतकऱ्याला न्यायालयाने सहा लाख २७ हजार ८७१ रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊनही गेले पाच वर्ष कृष्णा खोरे…

Public Works Department sent report government construct new building Kalyan Court Barave
बारावे येथेच कल्याण न्यायालयाची नवी इमारत उभारणे सोयीस्कर; सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासनाला अहवाल

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील न्यायालयाच्या आवारातील जुनी दगडी इमारत १२७ वर्षापूर्वीची आहे.

inmate caught with drugs
न्यायालयातून कारागृहात नेलेल्या कैद्याकडे अमली पदार्थ सापडले; बंदोबस्तास असलेल्या पोलिसांवर संशयाची सुई

पोलीस बंदोबस्तात त्याला चरस मिळाल्याने बंदोबस्तावरील पोलिसांवर संशयाची सुई वळाली आहे.

Supreme Court Verdict on Same-Sex Marriage in India
न्यायालयाच्या निकालावर संमिश्र प्रतिक्रिया

समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या.

special court refuses to acquit bookie naresh gor
अँटिलिया स्फोटके प्रकरण : सट्टेबाज नरेश गोर याला दोषमुक्त करण्यास विशेष न्यायालयाचा नकार

मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याबरोबर गौर यालाही अटक करण्यात आली होती

संबंधित बातम्या