“महिला कुस्तीपटूंचं शोषण करण्याची एकही संधी सिंह सोडत नव्हते”, दिल्ली पोलिसांचा न्यायालयात दावा बृजभूषण सिंह यांच्याविरोधात पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2023 21:48 IST
बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा? पार्किंगची अट काढावी यासाठी महापालिकेची पुनर्विचार याचिका महापालिकेच्या नगररचना विभागाने न्यायालयात यासंबंधीची एक पुनर्विचार याचिका सादर केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2023 12:23 IST
विभक्त पतीनं दुसर्या स्त्रीबरोबर राहणं क्रूरता नाही! दिल्ली उच्च न्यायालयासमोर एका पती-पत्नीच्या आलेल्या झगड्यात असाच एक महत्त्वाचा निकाल देण्यात आला. केवळ घटस्फोटाचे प्रकरण सुरू असलेल्यांनीच नव्हे, तर… By अॅड. तन्मय केतकरSeptember 16, 2023 16:19 IST
महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याकडून संभाजी भिडेंविरुद्ध न्यायालयात दावा भिडे यांनी महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गांधी यांनी नुकतीच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 17:52 IST
“न्यायाधीशांना ते तटस्थ आहेत असं वाटतं, मात्र…”; माजी न्यायमूर्ती मुरलीधर यांचे वक्तव्य ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी सध्या राजकारण आणि न्यायालयांचे कामकाज यांची सरमिसळ होत असल्याचं मत व्यक्त… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 15, 2023 18:51 IST
पत्नीला मारहाण करणाऱ्याला न्यायालयाचा तडाखा; घरात प्रवेश बंदी पत्नीशी संपर्क साधू नये, तसेच तिच्या घरात प्रवेश करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पतीकडून चारित्र्याचा संशय घेऊन छळ… By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 12:23 IST
पिंपरी-चिंचवड न्यायालयासाठी बांधली जाणार नवीन इमारत त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ८६ कोटी २४ लाख ५१ हजार १६६ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 10:15 IST
महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीला उशीर का? चिमुकलीचा छळ प्रकरणी न्यायालय काय म्हणाले वाचा… आरोपी तहा अरमान खान, पत्नी हिना खान आणि मेहुणा अझहर शेख या तिघांनी १२ वर्षीय चिमुकलीचा अमानवीय छळ केला. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2023 16:45 IST
डोंबिवलीत गावदेवी येथील बेकायदा इमारत भुईसपाट, उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिकेची रात्रंदिवस कारवाई या इमारती विषयी पालिकेत तक्रारी वाढल्याने दोन वेळा या इमारतीवर किरकोळ तोडकामाची कारवाई पालिकेने केली होती. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2023 12:31 IST
नाशिक : जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक न्यायालयात १८ हजार प्रकरणे निकाली, १८१ कोटी तडजोड शुल्क वसूल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयात एकूण १८ हजार ३६९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2023 10:57 IST
सरस्वती वैद्य हत्याकांड : साने विरोधात १२०० पानांचे दोषारोपत्र दाखल मृतदेहाचे असंख्य तुकडे करून शिजविल्याने वैद्यकीय पुरावे मिळवणे पोलिसांना आव्हानात्मक बनले होते. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 02:31 IST
फडणवीसांविरोधातील याचिकेचा निकाल उद्या; न्यायालय जो निर्णय… न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून आता शुक्रवार ८ सप्टेंबरला तो जाहीर केला जाणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2023 15:24 IST
‘घाबरवणं-धमकावणं ही काँग्रेसची संस्कृती’, सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
“शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटात भांडण लावलं”, शिवसेना आमदाराचं वक्तव्य; म्हणाले, “त्या खेळीत उबाठा गट फसला”
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
9 “शिवसेनेला बळ येणार पण उद्धव ठाकरेंना ‘ही’ माणसं घातक”, ज्योतिषी उल्हास गुप्ते म्हणतात, “येत्या दोन महिन्यात..”
9 सकाळी कोमट पाणी किती प्रमाणात प्यावं? झोपेतून उठताच १५ मिनीटांत ‘या’ पाच हालचाली कराल तर पोट होईल स्वच्छ
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रींचा ऑस्ट्रेलियात ‘नाच गं घुमा’, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “एकदम कडक…”