Covid 19 News

Covid, Corona, Coronavirus, Lokmanya Tilak Terminus,
मुंबईत कचऱ्यात पडलेलं पीपीई किट घालून पळून गेला करोना रुग्ण; रुग्णालयात एकच धावपळ

२१ वर्षीय तरुणाला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात केलं दाखल, पीपीई किट घालून फरार

Ashok Chavan, Cabinet Meeting, Covid, Corona,
मंत्रिमंडळ बैठकीत असतानाच अशोक चव्हाणांना करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा फोन; तात्काळ सोडली बैठक अन्…

मंत्रिमंडळ बैठक सुरु असतानाच अशोक चव्हाणांचा फोन वाजला आणि सर्व मंत्र्यांची झोपच उडाली

Maharashtra Corona Update 48270 new patients and 52 patients died
महाराष्ट्रात आज ३५ हजार ७५६ नवीन करोना रुग्ण, तर ७९ बाधितांचा मृत्यू, कोठे किती रूग्ण? वाचा…

महाराष्ट्रात आज (२६ जानेवारी) ३५ हजार ७५६ नवीन रुग्ण आढळले. यासह राज्यातील एकूण करोना रूग्णांची संख्या ७६ लाख ५ हजार…

Narendra Modi, Sharad Pawar, Sharad Pawar found Corona Positive, Sharad Pawar tested corona positive,
करोना झाल्याचं कळताच मोदींचा फोन, शरद पवारांची माहिती; म्हणाले “काळजी आणि शुभेच्छा…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण

covid recovery
Post COVID-19 Diet : कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी; होऊ शकते मोठे नुकसान

काही लोकांना बऱ्याच काळापासून थकवा जाणवत आहे तर काहींना भूक न लागणे, केस गळणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत.

indurikar maharaj, indurikar maharaj Kirtan, इंदुरीकर महाराज किर्तन, तिसरी लाट, Third Wave
माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट असणार; इंदुरीकर महाराजांचं विधान, म्हणाले, “आम्ही भाग्यवान…”

यमानं जर लाच घेतली असती, तर यांनी यमालाही चेक पाठवला असता, इंदुरीकर महाराजांचं लातूरमध्ये किर्तन

China, Corona, Covid, Metal Box, धातू बॉक्स, धातूचा बॉक्स
करोनाला रोखण्यासाठी चीनमध्ये लोकांना धातूच्या बॉक्समध्ये राहण्याची जबरदस्ती, व्हिडीओ पाहून धक्का बसेल

चीनमध्ये क्वारंटाइन सेंटरबाहेर बसेसच्या भल्या मोठ्या रांगा, गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांनाही धातूच्या बॉक्समध्ये राहण्याची जबरदस्ती

Zimbabwe coach Lalchand Rajput tests positive for COVID-19
भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या कोचला करोनाची लागण; झिम्बाब्वे संघाला बसलाय मोठा धक्का!

त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं २००७ टी-२० विश्वचषक जिंकला.

Covid Vaccine, Novak Djokovic, Novak Djokovic wins court battle, Australia, Novak djokovic wins court battle in triumphant,
लोकसत्ता विश्लेषण: टेनिसच्या कोर्टातून न्यायाच्या कोर्टात; जोकोव्हिच अन् ऑस्ट्रेलिया सरकारमधील नेमका वाद काय?

नोव्हाक जोकोव्हिच आणि ऑस्ट्रेलिया सरकारमधील नेमका वाद काय? कोर्टापर्यंत का गेलंय प्रकरण?

Covid, Omicron, Maharashtra Health Minister Rajesh Tope Liqor Shop Temples Reliogious Places
निर्बंध लावत सरकार मनमानी कारभार करतंय म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राजेश टोपेंचं उत्तर, म्हणाले…

विरोधी पक्षांना विचारात घ्यायचंच नसतं, राज्यात केवळ मनमानी कारभार चाललाय; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

Schooling During Pandemic
न्यूटनच्या चौथा लॉ आणि करोनाचा काय संबंध? लहानग्याचा भन्नाट शोध एकदा पाहाचं

व्हायरल होत असलेला हा फोटो IAS अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोला ११ हजारांहून अधिक लोकांनी लाइक…

Covid, Omicron, Maharashtra Health Minister Rajesh Tope,
Covid: मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत असतानाच राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने वर जात असून गुरुवारी शहरात २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले

WHO, World Health Organisation, WHO Chief Tedros Adhanom Ghebreyesus,
ओमायक्रॉनला गांभीर्यानं घ्या; WHO च्या प्रमुखांचा इशारा, म्हणाले “रुग्णालयात दाखल आणि मृत्यू…”

ओमायक्रॉनसंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचा इशारा, म्हणाले “खरं तर त्सुनामी इतकी मोठी आणि जलद…”

Corona, Coronavirus, Covid,
Corona Cases in India: करोनाचा पुन्हा एकदा विस्फोट; देशात सात महिन्यानंतर १ लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद

देशात गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळले आहेत

new protocol of covid
कोविडचा नवा प्रोटोकॉल पाहून व्हाल हैराण! IPS अधिकाऱ्यांनी शेअर केलेला फोटो होतोय Viral

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कोविड प्रोटोकॉल लिहिलेले आहेत.

who-chief tedros
“आपण २०२२ मध्येच करोनाला संपवू शकतो, पण…”, जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं!

करोनाला २०२२ मध्येच जगातून कायमचं हद्दपार करण्यासाठी WHO च्या प्रमुखांनी सांगितला उपाय!

saumya swaminathan on night curfew omicron cases in india
“करोनाला रोखण्यात नाईट कर्फ्यूचा उपयोग नाही, भारतासारख्या देशांनी…”, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांनी स्पष्टच सांगितलं!

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारत सरकारला विज्ञान आणि पुराव्यांवर आधारित उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Covid 19 Photos

25 Photos
महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन: काय सुरु, काय बंद?; जाणून घ्या एका क्लिकवर

केवळ लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी

View Photos
20 Photos
महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन?; दुकानांच्या वेळांवर निर्बंध, लोकलबाबतही होणार निर्णय

करोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे

View Photos
ताज्या बातम्या