Cricket News News

Video yusuf pathan knock to win game for India Maharajas
VIDEO : ५ षटकार अन् ९ चौकार..! २००च्या स्ट्राइक रेटनं घोगावलं युसुफ पठाणचं वादळ; भारताला मिळवून दिला विजय!

लेजेंड्स लीग क्रिकेटची ओमानमध्ये धमाकेदार सुरुवात झाली आहे.

Under 19 cricket world cup six indian players tests positive for COVID-19
U 19 WC :अरे बापरे..! टीम इंडियाच्या ६ क्रिकेटपटूंना करोनाची लागण; कॅप्टनही आढळला पॉझिटिव्ह!

मॅचपूर्वीच खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यामुळं कोचला करावी लागतेय ‘ही’ गोष्ट!

PCB Chairman Ramiz Raja proposes four nations t20 series involving india and Pakistan
PCB अध्यक्ष रमीझ राजांचा ‘मास्टरप्लॅन’; दरवर्षी भिडणार भारत आणि पाकिस्तान!

टी-२० विश्वचषक २०२१ दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना पाहायला मिळाला होता.

Ross Taylor ends his Test career by taking winning wicket against Bangladesh
VIDEO : क्रिकेट कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर रॉस टेलरनं घेतली विकेट, प्रेक्षकांच्या जल्लोषामुळं स्टेडियमही दुमदुमलं!

न्यूझीलंडला विजय मिळवून देऊन टेलरनं निरोपाचा सामना संस्मरणीय बनवला.

IND vs SA third test match preview predicted playing eleven and live streaming
IND vs SA FINAL Test : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन, मॅचची वेळ, हवामान आणि…; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर!

भारताचा मोहम्मद सिराज हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जागी संघात…

Hardik Pandya will be the captain of the Ahmedabad franchise for IPL 2022 reports
IPL 2022 : श्रेयस अय्यरचा पत्ता कट..! ‘हा’ मुंबईकर क्रिकेटर होणार नव्या अहमदाबाद संघाचा कॅप्टन!

यासोबतच सनरायझर्स हैदराबादचा दिग्गज खेळाडूही अहमदाबाद संघात जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Virat Kohli recalls ms dhonis career advice that stuck with him
IND vs SA : ‘‘धोनी म्हणाला होता, की…”, कॅप्टन कूलचा ‘तो’ सल्ला विराटनं आजही ठेवलाय लक्षात!

खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराटला आली धोनीची आठवण; तिसऱ्या कसोटीपूर्वी म्हणाला…

sa vs ind dont need to prove anything says virat kohli before series decider
IND vs SA : विराटचं कमबॅक, तर ‘हा’ खेळाडू अनफिट; पत्रकार परिषदेत म्हणाला; ‘‘मला कोणालाही…”

विराट दुसऱ्या कसोटीत खेळला नाही. आता उद्या ११ जानेवारीपासून दोन्ही संघात निर्णायक कसोटी खेळवली जाणार आहे.

ajazAjaz Patel Named ICC Mens Player Of The Month For December
ICC Player Of The Month : भारतीय क्रिकेटपटूला मागे सारत ‘मुंबईकरानं’ जिंकला पुरस्कार; वाचा कोण ठरलं सर्वोत्तम

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्यानं महापराक्रम करत क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली होती.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Cricket News Photos

top 5 cricket and personal life controversy of virat kohli
6 Photos
PHOTOS : विराटच्या आयुष्यातील ५ ‘असे’ प्रसंग, ज्यामुळे झाले खूपच मोठे वाद; एकदा तर अनुष्कासाठी तो…

आपल्या शानदार कारकिर्दीत विराट अनेकदा वादात सापडला आहे. नुकतेच त्याचे आणि BCCIमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.

View Photos
ipl 2022 retention these big players released by their team now will go in mega auction
8 Photos
PHOTOS : शेवटी नशीबच..! संघासाठी केलं सर्वकाही, तरीही मिळाला ‘नारळ’; वाचा कोण आहेत IPLमधील ‘हे’ दिग्गज क्रिकेटपटू

IPLच्या पुढच्या हंगामासाठी ‘या’ खेळाडूंना त्यांच्या संबंधित संघांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

View Photos
ताज्या बातम्या