scorecardresearch

क्रिकेट

क्रिकेट (Cricket) हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. १३०० च्या आसपास युरोपमध्ये क्रिकेटचा उदय झाला असे म्हटले जाते. पण याला पुरावा नसल्याने तसे म्हणता येणार नाही. सोळाव्या शतकात इंग्लंडच्या काही भागांमध्ये क्रिकेट खेळले जात होते असे पुरावे प्राप्त झाल्याने बहुतांश लोक तेव्हा हा खेळ प्रचलित झाला असे मानतात.


क्रिकेट हा मुळात लहान मुलांचा खेळ आहे असे पूर्वी मानले जात असे. त्यानंतर प्रौढांनी देखील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अठराव्या शतकापर्यंत क्रिकेटचा व्याप वाढला. तेव्हा क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले गेले. त्या काळात इंग्लंड व अन्य युरोपियन देशांमध्ये क्रिकेट खेळाला प्रसिद्धी मिळाली होती.


Read More
Sachin Tendulkar Investment
‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स’ महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार, सचिन तेंडुलकरचाही सहभाग!

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर समर्पित असलेल्या ‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीने महाराष्ट्रात सेमीकंडक्टर प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी घोषणा केली.

mustafizur rahman
IPL 2024: महेंद्रसिंह धोनीशी पंगा घेणारा मुस्ताफिझूर रहमान झाला चेन्नईचं प्रमुख अस्त्र

IPL 2024: पदार्पणाच्या लढतीत मुस्ताफिझूर रहमानने महेंद्रसिंह धोनीचा मार्ग रोखला होता.

IPL vs Ranji Trophy Indian Crickets New Challenge is To Address Players Skipping Domestic Cricket
IPL vs Ranji Trophy: आयपीएल शिलेदारांनी सोडली रणजी वाऱ्यावर प्रीमियम स्टोरी

IPL vs Ranji Trophy Debate: शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या IPL 2024 साठी साइन अप केलेल्या १६५ भारतीय क्रिकेटपटूंपैकी ५६ खेळाडू रणजी…

Rohit Sharma, Young Debutants, overwhelmed, Praises, Series Win, against england, Positive Influence, indian cricket team,
तरुण सहकाऱ्यांच्या यशातील आनंदात हरवून गेलो – रोहित शर्मा

इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकलो, तेव्हा संघातील तरुण सहकाऱ्यांच्या यशस्वी पदार्पणातील आनंदात हरवून गेलो होते, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले.

List Of Various T20 Leagues That Have Started Around the world due to IPL Success
IPL च्या यशामुळे जगभरात सुरू झालेल्या ट्वेंटी-२० लीग तुम्हाला माहित आहेत का?

IPL 2024: भारतातील ट्वेंटी-२० लीग आयपीएलच्या यशामुळे जगभरातील अनेक क्रिकेट बोर्डांनी या लीग स्पर्धांना सुरूवात केली. आयसीसीची मान्यता असलेल्या जगभरातल्या…

IPL 2024 Squads Update all Teams injured Players List With Replacements
IPL 2024 Squads: आयपीएलमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर, मुंबई इंडियन्सच्या संघात… प्रीमियम स्टोरी

IPL 2024 squads:आयपीएलमधील सर्व फ्रँचायझीचे संघ आयपीएलच्या नव्या सीझनसाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येक संघात कोणकोणते खेळाडू आहेत, जाणून घ्या.

sri lanka vs bangladesh
SL vs Ban: नागीण डान्स, टाईम आऊट मिमिक्री, हुज्जत आणि बाचाबाची- श्रीलंका बांगलादेश एवढं हाडवैर का? प्रीमियम स्टोरी

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामने आता खेळापेक्षा वादांसाठीच चर्चेत असतात.

IPL 2024 FAQs From Players to New Rules Know What is New in 17 season
IPL 2024: नवे कर्णधार, महागडे खेळाडू, स्मार्ट रिप्ले सिस्टमसारखे नवे नियम आणि बरंच काही…

IPL 2024 FAQs: आयपीएल २०२४ अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा हा सीझन सुरू होण्याआधी यंदाच्या मोसमात…

IPL 2024 to Introduce Smart Replay System
IPL 2024 मध्ये स्मार्ट रिप्ले सिस्टीम आणण्याच्या तयारीत, वाचा काय आहेत फायदे

IPL 2024 Smart Replay System: आयपीएल २०२४मध्ये आता डीआरएसच्या जागी नवी आणि प्रभावी स्मार्ट रीप्ले सिस्टम आणण्याच्या तयारीत आहे. जाणून…

Navjot Singh Sidhu Returns to Commentry in IPL 2024
IPL 2024: नवज्योत सिंग सिद्धू आयपीएलमधून पुन्हा कॉमेंट्रीच्या खेळपट्टीवर परतणार; लोकसभा निवडणुकीपासून राहणार लांब

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या माध्यमातून नवज्योत सिंग सिध्दू कॉमेंट्रीच्या मैदानात पुन्हा परतणार आहे. यासाठी लोकसभा निवडणूका २०२४ पासून लांब…

संबंधित बातम्या