crime-news

Crime-news News

T 20 world cup
T20 World Cup 2021:आता थिएटरमध्ये बसून पाहा भारतीय संघाचे सामने!

नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह ३५ हून अधिक शहरांमधील ७५ हून अधिक चित्रपटगृहांमध्ये सामने प्रदर्शित केले जातील.

पुणे : दारुपायी घेतला आईचा बळी; हातातलं कडं आणि लोखंडी सळईने केले वार

आरोपी कोणताही कामधंदा करत नव्हता. त्याच्या व्यसनाधीनतेमुळे त्याची पत्नीदेखील घर सोडून गेली होती.

“तू माझ्याशी लग्न कर अन्यथा…”; अल्पवयीन मुलीचा हात धरून अज्ञात मुलाने केला विनयभंग

पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी येथे भर दिवसा अल्पवयीन मुलीचा हात पाय धरून अज्ञात मुलाने लग्नास मागणी घालत विनयभंग केल्याची घटना घडली…

कोल्हापूर हत्या प्रकरण: नरबळी नव्हे तर जन्मदात्यानेच केली हत्या; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र आता वेगळीच माहिती समोर…

कोल्हापूर : धक्कादायक! मुलाच्या उपचारांचा खर्च परवडत नसल्याने पित्यानं ५ वर्षांच्या चिमुकल्याला नदीत फेकलं!

मुलाच्या उपचारांचा खर्च परवडत नसल्यामुळे ५ वर्षांच्या चिमुकल्याला पित्यानंच नदीत फेकल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे.

शरीरात लपवून आणलं तब्बल ९०० ग्रॅम सोनं; विमानतळावरून प्रवाशाला अटक!

यावेळी सोन्याच्या पेस्टची सुमारे ९०९.६८ ग्रॅम वजनाची आणि अंदाजे ४२ लाखांची चार पाकिटं जप्त करण्यात आलीत.

अलीगढ मदरशामध्ये संतापजनक प्रकार! लहानग्यांना साखळदंडांनी बांधून हीन वागणूक

‘या’ संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

आसाम : अतिक्रमणविरोधी कारवाईला हिंसक वळण; पोलीस आणि स्थानिकांमधील संघर्षात दोघांचा मृत्यू

आसाममध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईत पोलीस आणि स्थानिकांमधील संघर्षात दोघांचा मृत्यू

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा युवतीचा गळा चिरून खून ; साताऱ्यातील चाफळ येथील घटना

साताऱ्यातील चाफळ (ता पाटण) येथे एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला.

मला भीती वाटतेय की…! आत्महत्येपूर्वी नरेंद्र गिरींना शूट केला होता एक व्हिडीओ

नरेंद्र गिरी यांचा हा व्हिडीओ एकूण ४ मिनिटं ३० सेकंदाचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; ठाकरे सरकारला म्हणाले, “मन…”

या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेलेलं असताना विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत.

धक्कादायक! पतीने पत्नीच्या आत्महत्येचा व्हिडीओ केला रेकॉर्ड; नातेवाईकांना म्हणाला, मृतदेह…

आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून तो काही काळापासून आपली पत्नीला त्रास देत होता.

बलात्काराच्या आरोपीला हात-पाय बांधून मारहाण, नातेवाईकांनी मूत्र पिण्यास पाडलं भाग

या कथित मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

भाजपाच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“आपले कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसे नाही”, भाजपाची मुख्यमंत्र्यांवर टीका

घरातून पळून जाणाऱ्या तरुण-तरुणीसह अल्पवयीन बहिणीशी गैरवर्तन; गळ्यात टायर बांधला आणि …

मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघांच्याही गळ्यात टायर लटकवले आणि नाचण्यास भाग पाडलं.

‘मॉर्फ्ड फोटोवरून मला ब्लॅकमेल केलं गेलं’, नरेंद्र गिरींच्या ‘सुसाईड नोट’मध्ये आरोप

सुसाईड नोटमधून असं दिसलं की, नरेंद्र गिरींना आत्महत्येस भाग पाडण्यात आलं होतं.

संतापजनक! “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

‘मुलीच्या शरीरात असलेल्या तिच्या मृत काकाच्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठीचा उपचार’ म्हणून हा धक्कादायक प्रकार करण्यात आल्याची माहिती आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Crime-news Videos

02:03
पिंपरी-चिंचवड : ९वर्षीय मुलाला कारने चिरडले; महिलेवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे एका सोसायटीत ९ वर्षीय मुलाला कारने चिरडल्याची घटना घडली आहे. इनोश प्रदीप कसब असे जखमी…

Watch Video
ताज्या बातम्या