Crime News

हिंगोलीत पिस्तुलचा धाक दाखवून बँक लुटण्याचा प्रयत्न

हिंगोली शहरातील बियाणीनगर भागात दिवसाढवळ्या पिस्तुलचा धाक दाखवून चोरट्यांनी चोरी केली. मुद्देमालासह आरोपींना पकडण्यात हिंगोली पोलिसांना यश आले.

खळबळजनक! वर्ध्याच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या

वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्याने एकच खळबळ उडालीय.

नागपूरच्या चालकाची हत्या करून कॅब पळवणाऱ्या तिघांना अखेर अटक

औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना यश आलं आहे.

पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमधील मैत्रिणीने शारीरिक संबंधाला नकार दिल्याने तरुणाकडून मारहाण, पोलिसांकडून आरोपीला बेड्या

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationships) राहात असलेल्या तरुणीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस…

पोटच्या १३ वर्षीय मुलीवरच बलात्कार, नराधम बापाला २० वर्षांच्या सक्तमजुरीसह ५० हजारांचा दंड

औरंगाबादमध्ये पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला पोस्को कायद्यान्वये २० वर्षांची सक्तमजूरी आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी…

पुण्यात मायलेकीकडून गाड्यांची तोडफोड करत राडा, कारवाईनंतर महिला पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

पुण्यात आईसह तरुणीने गाड्यांची तोडफोड करत राडा केला. तसेच पोलीस कारवाईनंतर महिला पोलीस कर्मचार्‍याला मारहाण केली.

नांदेडमध्ये प्रेमी युगुलाकडून स्वतःच्याच श्रद्धांजलीचं स्टेटस ठेवत आत्महत्या

नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील वडगाव येथे एका प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार, दोषीला १० वर्षांचा सश्रम तुरुंगवास

कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

हिंगोलीत एकाच झाडाला गळफास घेऊन पती-पत्नीची आत्महत्या

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात दाताडा बुद्रुक शिवारात एकाच झाडाला अन एकाच दोराने पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

धक्कादायक! पेणमध्ये पोलिसाकडूनच विवाहित महिलेवर बलात्कार

रायगड जिल्ह्यात पेणमध्ये पोलिसाकडूनच विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोल्हापूरचा फरार कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडेला पुण्यात अटक

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिकेचा नगरसेवक, माजी पाणीपुरवठा सभापती, कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडे याला शनिवारी (१ जानेवारी) स्थानिक गुन्हा अन्वेषण…

धक्कादायक! पुण्यात पोलिसाकडूनच पोलिसाला जीवे मारण्यासाठी थेट सुपारी, कारण काय? वाचा…

पुणे शहरातील फरासखाना पोलीस स्टेशनमधील एका कर्मचार्‍यानं दत्तवाडी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांला जीवे मारण्यासाठी थेट सराईत गुन्हेगारालाच सुपारी दिल्याचा…

पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय जोरात, २० दिवसांमध्ये ३८ महिलांची सुटका, १७ जणांना बेड्या

पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईतून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचं जाळ मोठं असल्याचं वारंवार समोर आलं आहे.

“कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव” पुण्यात भोंदू बाबाची विकृत मागणी

पुण्यात भोंदूबाबाने एका महिलेला तिचं कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

पिंपरी चिंचवडमध्ये आधी आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावल्या, मग स्फोट घडवून पळवले एटीएममधील १६ लाख

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी स्फोटकांचा वापर करून अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.

Rape of a young woman by showing lust for marriage
धक्कादायक! “तुझ्या विवाहबाह्य संबंधांची माहिती घरच्यांना सांगू” अशी धमकी देत शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

विवाहबाह्य संबंधांविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी देत दोन आरोपींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आत्महत्येचा बनाव उघड, ‘या’ कारणामुळे प्रियकराकडूनच प्रेयसीचा गळा दाबून खून

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता.

Video : भरधाव वेगातील मोटारीने तिघांना चिरडले; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, १०० सीसीटीव्ही तपासून आरोपीचा छडा

पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगातील मोटारीने तिघांना भीषण धडक दिली. या धडकेत एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

नांदेडमध्ये कारच्या काचा फोडून तब्बल ५० लाख रुपयांची रक्कम चोरी, सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती

नांदेडमधील भगतसिंग रोडवरील पंजाब नॅशनल बँकेसमोर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून चोरट्यांनी ५० लाख रुपयांची रक्कम लांबविल्याने खळबळ उडाली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.