scorecardresearch

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा

IPL 2024: चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये अपयशी ठरला. त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत,…

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य

MS Dhoni IPL 2024: चेन्नईच्या गोलंदाजी सहयोगी प्रशिक्षक एरिक सिमन्स यांनी मुंबईविरूद्धच्या सामन्यानंतर धोनीच्या दुखापतीबद्दल वक्तव्य केले. धोनी अजूनही गुडघ्याच्या…

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट

MS Dhoni IPL 2024: वानखेडेवरील मुंबई-चेन्नईच्या सामन्यात धोनीची वादळी खेळीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. यानंतर धोनीने ड्रेसिंग रूममध्ये परतताना चाहतीला चेंडू…

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: हार्दिक पंड्याने ‘सल्लागार धोनी’ला दिलं चेन्नईच्या विजयाचं श्रेय

IPL 2024 MI vs CSK: रोहित शर्माच्या झंझावाती शतकी खेळीनंतरही चेन्नईने मुंबईला २० धावांनी पराभूत केले. सामन्यानंतर संवाद साधताना मंबईचा…

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: पथिरानाखेरीज तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूरची २ षटके ठरली सामन्याचा टर्निंग पॉइंट; वाचा सविस्तर

IPL 2024 MI vs CSK: वानखेडेवर झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा २० धवांनी पराभव केला. मथीशा पथिरानाच्या ४ विकेटशिवाय २ षटके…

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू

IPL 2024 Ruturaj Gaikwad: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने मुंबईविरूद्धच्या सामन्यात ६९ धावांची शानदार खेळी करत एक मोठा विक्रम…

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं

IPL 2024 MI vs CSK: आयपीएल २०२४ च्या २९ व्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर २० धावांनी मात केली. या सामन्यात रोहित…

Mumbai Indians vs Chennai Super Kings match update in marathi
MI vs CSK : विराट-रोहितला जे जमलं नाही, ते ४२ वर्षीय धोनीने करुन दाखवलं, ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

MS Dhoni’s Record : सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीने वयाच्या ४२ व्या वर्षी हार्दिक पंड्याच्या शेवटच्या षटकात सलग तीन षटकार…

MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

MI vs CSK Match : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २९ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात…

Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

Manoj Tiwary’s statement : आयपीएल २०२४ मध्ये शिवम दुबे बॅटने आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. त्याला टी-२० विश्वचषकात स्थान देण्याची मागणी…

Cheteshwar Pujara Cryptic Post About Joining Chennai Super Kings
IPL 2024: चेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील होणार? पुजाराच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ

Cheteshwara Pujara Tweet: चेतेश्वर पुजाराच्या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पुजाराने मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यापूर्वी ही…

संबंधित बातम्या